संजय राऊत म्हणाले, “गुन्ह्याचा पैसा जर तुमच्या खात्यात आला असेल, तर सगळ्यात आधी आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा भाजपाच्या अध्यक्षांवर दाखल व्हायला…
कधीकाळी कुमार विश्वास हे अरविंद केजरीवाल यांचे अत्यंत जवळचे मित्र होते. आम आदमी पक्षाच्या सुरुवातीच्या काळात विश्वास यांचा केजरीवाल यांच्यावर…
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले, “आम्हाला हे माहिती आहे की सत्तेत कुणीही असो, सामान्य नागरिकांना समस्या असतात. मग ते…!”
नितीन गडकरी म्हणाले, “मी मला दिलेल्या कामात लक्ष देतो. मुंबईतही फारसा येत नाही. त्यांनी मला काही विचारलं तर…”
EC Shares Electoral Bonds Data: कुणी किती रकमेचे निवडणूक रोखे खरेदी केले आणि कोणत्या पक्षाला किती रकमेचे रोखे मिळाले, या…
EC Shares Electoral Bonds Data: गेल्या पाच वर्षांमध्ये राजकीय पक्षांच्या नावे २२ हजार कोटींच्या निवडणूक रोख्यांची खरेदी झाली असून त्यात…
भाजपानं वटवलेल्या एकूण रोख्यांपैकी बहुतांश रकमेचे रोखे २०१९च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान वटवले आहेत.
CAA लागू करण्याची अधिसूचना केंद्र सरकारने लागू केल्यानंतर राजकीय वातावरण या मुद्द्यावरून तापलं आहे. विरोधकांनी सीएएवरून रान उठवलं आहे. यासंदर्भात…
अमित शाह म्हणतात, “१९४७ मध्ये देशाची फाळणी झाली. देश तीन भागांत विभागला गेला. ती पार्श्वभूमी आहे. भारतीय जनसंघ, भाजपानं नेहमीच…
अमित शाह म्हणाले, “(भारतावर टीका करणाऱ्या) विदेशी माध्यमांना विचारा की त्यांच्या देशात तिहेरी तलाक आहे का? त्यांच्या देशात मुस्लीम पर्सनल…
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी पदाचा राजीनामा दिला असून सत्ताधारी मित्रपक्ष जेजेपीशी जागावाटपाचा तिढा झाल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचं…
ठाकरे गटाकडून मोदींचे आर्थिक सल्लागार विवेक रॉय व भारतीय जनता पक्षाचे खासदार अनंत हेगडे यांच्या विधानांचा संदर्भ देण्यात आला आहे.