scorecardresearch

नवी मुंबई

नवी मुंबई (Navi Mumbai) हे महाराष्ट्रातील पहिले नियोजनबद्ध शहर असून त्याचे क्षेत्रफळ १६४ चौरस किलोमीटर आहे. मुंबईतील वाढती लोकसंख्या बघता महाराष्ट्र सरकारने जुलै १९५८ रोजी नवी मुंबई (Navi Mumbai City) हे नवीन शहर वसवण्याचा निर्णय घेतला. तसेच त्याची जबाबदारी सिटी अॅण्ड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉपरेरेशन अर्थात सिडकोकडे देण्यात आली. सिडकोनेही वाणिज्य, रोजगार, दळणवळण, व्यापार, शिक्षण, आरोग्य आणि इतर पायाभूत सुविधांनी सुसज्य असे शहर वसवले. कोणत्याही शहराच्या विकासासाठी रेल्वे ही महत्त्वाची भूमिका बजावत असते.
त्या दृष्टीने सिडकोने भारतीय रेल्वेबरोबर करार करत नवी मुंबईत रेल्वेचे जाळे निर्माण केले. आज मानखुर्द-पनवेल आणि ठाणे-तुर्भे रेल्वे मार्गावर लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात. आज राज्याच्या विकासात नवी मुंबई हे महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
Read More
municipality keeping eye after removing the encroachment on Belpada hill
पनवेल : बेलपाडा टेकडीवरील अतिक्रमण हटविल्यानंतर पालिकेची नजर

वर्षभरात एका झोपडीच्या पाठोपाठ ७० झोपड्या पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर वसाहतीलगत बेलपाडा गावाच्या मागे भारती विद्यापीठ जवळील डोंगराच्या टेकडीवर वसल्या…

Three more flamingo deaths in nerul Demand for inquiry
आणखी तीन फ्लेमिंगोचा मृत्यू… नैसर्गिक की हत्या? चौकशीची मागणी 

नेरुळ सेक्टर ५८ खाडी किनारी दोन फ्लेमिंगो पक्षाचे मृतदेह आढळून आले. तर पामबीच रस्त्याच्या कडेला एक फ्लेमिंगो मृत अवस्थेत आढळून…

Relief for flood affected Chirner due to works started before monsoon
पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या कामांमुळे पूरग्रस्त चिरनेरला दिलासा?

पावसाळ्यापूर्वीच तालुक्यातील पूरग्रस्त गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिरनेर गावातील पाण्याचा निचरा होणारे पाइप व साकवांच्या सफाई व बांधकाम याची सुरुवात…

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी

करोना काळापासून निवडणूक लांबणीवर पडत असल्याने साडेचार वर्षांपासून नवी मुंबई मनपामध्ये प्रशासनराज आहे. याचा फायदा घेत विकासकामांच्या गोंडस नावाखाली भरमसाट…

Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे

रायगडमधील शेतकऱ्यांच्या जमिनीवर सिडको, एमएमआरडीए किंवा कोणत्याही शासकीय प्राधिकरणाने विकासाचे नियोजन करण्यापूर्वी येथील स्थानिक भूमिपुत्रांना विश्वासात घ्यावे, अशा सूचना शेतकरी…

Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?

टी एस चाणक्य सागरी प्रशिक्षण संस्थेच्या मागे असलेला चाणक्य तलाव हा मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने संरक्षित क्षेत्र आहे. तर पालिकेच्या…

Troubled by unruly rickshaw driver at Panvel station Suffering continues despite taking action
बेशिस्त रिक्षाचालकांचा पनवेल स्थानकात अडसर; कारवाई करूनही मुजोरी कायम, प्रवाशांचे हाल

सध्या तीन आसनी रिक्षांना स्थानक परिसरात काम सुरू असल्याने प्रवेशबंदी केल्याने काही रिक्षाचालकांनी पादचाऱ्यांची वाट अडवून पोलिसांच्या कारवाईला ठेंगा दाखविला…

CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी

ताबा न मिळाल्याने बॅंकेकडून घेतलेल्या कर्जाचे हफ्ते आणि सध्या राहत असलेल्या घराचे घरभाडे असा अवाजवी खर्चाच्या कचाट्यात हे लाभार्थी अडकले…

flamingo habitat navi mumbai, navi mumbai flamingo city
फ्लेमिंगो क्षेत्रातील राडारोडा दूर, अधिकाऱ्यांची पाहणी; पामबीच मार्गालगत लोखंडी कठडा उभारण्याचे आदेश

नवी मुंबईच्या पामबीच मार्गाजवळ लाखो फ्लेमिंगो पक्षी विहार करतात.

संबंधित बातम्या