scorecardresearch

Navi Mumbai, man, Loses, Rs 52 Lakh, Investment Scam, social media, advertising, Cyber Police, Register Case, lure,
नवी मुंबई : ५२ लाख १३ हजारांची फसवणूक…… कमी वेळात जास्त परताव्याचे आमिष पडले महागात 

सट्टा बाजारात गुंतवणूक आमच्या मार्गदर्शनाखाली करा आणि भरघोस परतावा आणि तेही कमी वेळात अशा आशयाच्या जाहिरातीला बळी पडून एका व्यक्तीने तब्बल…

man in middle attack in cyber crime, cyber crime man in middle attack marathi news
‘मॅन इन मिडल अटॅक’ म्हणजे काय? व्यापाऱ्याची १ कोटी ५४ लाखांची फसवणूक 

सायबर गुन्हेगारी जगतात “मॅन इन मिडल अटॅक” हे प्रचलित वाक्य झालेले आहे. अशाच प्रकारातून एका व्यावसायिकाची १ कोटी ५४ लाख…

navi mumbai shivsena leaders marathi news, ganesh naik bjp thane lok sabha seat marathi news, bjp leader ganesh naik marathi news
ठाण्यासाठी गणेश नाईक नको, नवी मुंबईतील नेत्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

महायुतीचे जागा वाटप अंतिम टप्प्यात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे लोकसभा मतदारसंघातून कोण उमेदवार असेल याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क सुरु…

udayanraje bhosale marathi news, narendra patil marathi news, udayanraje amit shah meeting latest marathi news
उदयनराजे यांना तीन दिवस भेट मिळत नाही याचं वाईट वाटतं – माथाडी नेते नरेंद्र पाटील

छत्रपती उदयनराजे यांना दिल्लीत भाजप वरिष्ठ नेत्यांनी भेट न दिल्याने नाराजी व्यक्त होत आहे. अशीच भावना माथाडी कामगार नेते नरेंद्र…

Navi Mumbai Traffic congestion
नवी मुंबई : सलग सुट्ट्या आणि मेळाव्याने एपीएमसी परिसरात वाहतूक कोंडी

सलग सुट्ट्या आल्याने नवी मुंबईत असणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात मोठ्या प्रमाणात मालाची आवक झाली होती. त्यात आज माथाडी…

panvel, taloja midc, pendhar village, Illegal Liquor Sales, Police Crackdown
तळोजात बीअर शॉपीमध्ये मद्य विकणाऱ्यावर कारवाई

तळोजा औद्योगिक वसाहतीलगतच्या पेणधर गावातील बीअर शॉपीमध्ये मद्याच्या बाटल्या विकणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.

Cycle track Palm Beach route
सायकल ट्रॅक की वाहनतळ? पामबीच मार्गालगतच्या बहुचर्चित सायकल ट्रॅकचे ११.५८ कोटी रुपये वाया जाणार

पामबीच मार्गालगत ७.५ किलोमीटर लांबीचा सायकल ट्रॅक तयार करण्यात येत असून ११.५८ कोटी खर्चाचा हा प्रकल्प वादात सापडला आहे.

Seawoods construction blast
सीवूड्समध्ये बांधकाम प्रकल्पातील नियंत्रित स्फोट बंद करण्याची पालिकेची सूचना, अन्यत्र ठिकाणी मात्र दुर्लक्ष

सीवूड्स विभागात सेक्टर ४६ येथील एका वसाहतीमधील इमारतीचे प्लास्टर लगतच सुरू असलेल्या एका नव्या बांधकाम प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या स्फोटामुळे मंगळवारी…

Criminal action against illegal hoarding in Panvel
पनवेलमध्ये अवैध फलकबाजीविरोधात फौजदारी कारवाई

आचारसंहितेचा भंग करुन पनवेल महापालिकेची परवानगी न घेता थेट फलकबाजी केल्यामुळे पालिकेने संबंधित शुभेच्छुक संदेश देणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

Sudden transfer of municipal officials has affected the pre-monsoon work
महापालिका अधिकाऱ्यांच्या अचानक बदलीमुळे पावसाळ्यापूर्वीच्या कामांना फटका

आचारसंहितेच्या नावावर राज्य सरकारचे नगरविकास खाते अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर नवीन पदभार देण्यास विलंब कशासाठी करतेय याविषयी विविध चर्चा पालिका प्रशासनात सुरु…

police arrested two members of interstate gang for stealing luxury items from park cars
चारचाकीच्या काचा फोडून ऐवज चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीतील दोघांना अटक, नवी मुंबई पोलीसांची कारवाई

दोनही आरोपी हे राजस्थान येथील भरतपूर व बुंदी जिल्ह्यातील असून त्यांची वय २४ व ३८ वर्षे आहेत.

संबंधित बातम्या