scorecardresearch

संस्थानांची बखर – सयाजीरावांची कलासक्ती

राजेपद मिळण्यापूर्वी खेडय़ात राहणाऱ्या, अशिक्षित गोपाळने आपल्या कुशाग्र बुद्धीने केवळ सहा वर्षांत पुस्तकी शिक्षणाबरोबर अनेक गोष्टी आत्मसात केल्या.

संस्थानांची बखर – सयाजीरावांची राजेपदासाठी निवड

बडोद्याचा राजा मल्हारराव यांस पदच्युत करून, गादीला वारस हवा म्हणून ब्रिटिश व्हाइसरॉयने जमनाबाईला तिने दत्तकपुत्र घेण्यास परवानगी दिली.

कुतूहल – सूतकताई पूर्व प्रक्रिया भाग-५

कापसांचे मिश्रण : उत्तम व एकसारख्या दर्जाच्या सुताचे कमीत कमी खर्चात उत्पादन करण्यासाठी वेगवेगळ्या जातीच्या, गुणधर्माच्या, किमतीच्या कापसांचे एकजीव मिश्रण…

कुतूहल – सूत-कताईपूर्व प्रक्रिया – भाग ४

िपजण विभाग (ब्लो रूम) ही सूतगिरणीमधील सूतकताई प्रक्रियेतील पहिली पायरी आहे. जििनग मिलमध्ये तयार झालेल्या कापसाच्या गाठी सूतगिरणीत आल्यावर त्या…

कुतूहल – सुताच्या तलमतेचे मोजमापन – ३

इंग्लिश सूतांक पद्धतीमध्ये लांबी आणि वजनासाठी यार्ड आणि पौंड हे इंग्लिश पद्धतीमधील एकक वापरले जातात. मेट्रिक पद्धतीतील मीटर आणि किलोग्राम…

कुतूहल – तलमतेचे मोजमापन- १

सुताच्या गुणधर्मामधील सर्वात प्रमुख गुणधर्म म्हणजे सुताची तलमता. सुताचा काऊंट अर्थात ज्याला मराठीमध्ये सुतांक म्हणता येईल हे सुताची जाडी मोजण्याचे…

कुतूहल: बांगडी साचा – भाग १

सूतकताईच्या इतिहासामध्ये हातकताईपासून म्यूल साच्यापर्यंत अनेक कताई तंत्रे विकसित होऊन त्यांचा उपयोग काही काळापुरता झालेला आपण पाहिला.

कुतूहल: पाण्यावर चालणारा साचा (भाग २)

जलसाच्यामध्ये सूतकताईच्या चात्याला पंखासारख्या शाखा असतात. या चात्यावर बॉबिन बसविली जाते. चात्याच्या एका शाखेतून सूत नेऊन ते बॉबिनवर गुंडाळले जाते.

पाण्यावर चालणारा साचा (भाग १)

सूतकताईसाठी हा साचा आर्कराइट या शास्त्रज्ञाने विकसित केला. यापूर्वी सूतकताईसाठी वापरण्यात येत असलेल्या टकळी, चरखा आणि जेनी या यंत्रामध्ये आणि…

संबंधित बातम्या