scorecardresearch

कुतूहल: खाद्यतेल बनवण्याची प्रक्रिया

वनस्पतिजन्य पदार्थापासून तेल मिळविण्याची पद्धत माणसाला प्राचीन काळापासून अवगत होती. सूर्याची उष्णता, भट्टी, शेकोटी यांमध्ये तेलबिया, फळे यांना तेल पाझरेपर्यंत…

कुतूहल – खतनिर्मितीत फॉस्फरस

रासायनिक उद्योगांत अकार्बनी कच्च्या मालांमध्ये फॉस्फरसचा वापर होतो. फॉस्फरस हा क्रियाशील असल्यामुळे निसर्गामध्ये मूलद्रव्य रूपात आढळत नाही.

कुतूहल – गंधकाचा वापर

सल्फर (गंधक) या अधातूच्या औषधी गुणधर्मामुळे याचा वापर वाढत आहेच, पण औद्योगिक क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात वापरलं जात असल्यामुळे या मूलद्रव्याला…

कुतूहल – प्राण्यांपेक्षा वनस्पती सवाई!

प्राण्यांप्रमाणे वनस्पतीसुद्धा त्यांना खायला येणाऱ्या प्राणी-पक्ष्यांपासून स्वत:चं संरक्षण करण्यासाठी अनेक प्रकारची रसायनं वापरत असतात. काही वनस्पती तर त्यांना खाणाऱ्या कीटकांना…

स्वसंरक्षणार्थ काहीही!

मुंग्यांच्या डंखांमध्ये असलेलं फॉर्मिक आम्ल हे रसायन मधमाशीच्या डंखामध्येही असतं. पण त्याचबरोबर मधमाशी आपल्या डंखामध्ये मेलिटीन या तीव्र अल्कधर्मी रसायनाचा…

शेवाळापासून जैवइंधन

सध्या इंधनतेलाचे भाव गगनाला भिडले असल्यामुळे तेलाचा दुसरा कुठला तरी अवांतर स्रोत शोधण्याच्या प्रयत्नात शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, शेवाळाचा…

कुतूहल – पॉपकॉर्नचा वास

आजकाल साधारणपणे जेवणातल्या डिशेसमध्ये मका असतो. मक्यामध्ये काबरेहायड्रेट्स अन्न विपुल प्रमाणात असते, शिवाय त्याच्या दाण्याभोवती असलेले सेल्युलोजचे आवरण न पचणारे…

कुतूहल – फळे पिकविणारी रसायने

झाडावरचे फळ पक्व होते तेव्हा त्यातील काबरेहायड्रेट अन्नाचे शर्करेत रूपांतर होते व आपल्याला गोड-मधुर फळे चाखायला मिळतात. काही फळे ही…

कुतूहल – कार्बन मोनॉक्साईड (CO)

वातावरणातील कार्बन डायॉक्साईड (CO2)चा दबदबा वाढल्यामुळे की काय, आपण त्याच्या धाकटय़ा भावंडाकडे म्हणजे कार्बन मोनॉक्साईड (CO)कडे कानाडोळा केलेला आढळतो. पण…

कुतूहल – हायड्रोजन वायू (H2)

इंधनांची वानवा होत चालली आहे. त्यामुळे दोन हायड्रोजन अणूंनी बनलेला हा स्फोटक वायू इंधन म्हणून वापरता येईल किंवा कसे? त्यावर…

कुतूहल – नायट्रोजन वायू (N2)

वातावरणातील ७८% एवढी मुबलक जागा व्यापणारा नायट्रोजन हा एक उदासीन वायू आहे. सजीवांना या असेन्द्रिय वायूचा प्रत्यक्ष वापर फारसा होत…

संबंधित बातम्या