scorecardresearch

कुतूहल – सल्फर डायॉक्सॉइड वायू (SO2)

आम्लवर्षां होते आणि पिकापाण्याची नासाडी होते. सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक वारसा असलेल्या वास्तूंची हानी होते. माणसाच्या स्वास्थ्याचा देखील बट्टय़ाबोळ होतो.

कुतूहल: अग्निरोधक फर्निचर

घरातील फíनचर करण्यासाठी लाकडाचा बऱ्याच मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. लाकूड ज्वलनशील असल्याने ते लवकर पेट घेते आणि आग वेगाने…

कुतूहल – जलरोधकासाठी रसायने

इमारतींच्या भिंती किंवा सपाट छपरे जलरोधक बनविण्यासाठी त्यावर प्रथम जलरोधक पदार्थाच्या विद्रावाचे पाच-सहा लेप देतात व त्यावर आवश्यक तेथे फेल्टचे…

कुतूहल – केसांची स्वच्छता राखणारा शाम्पू

केसांची निगा राखण्यासाठी त्यांची स्वच्छता फार महत्त्वाची असते. केस चांगले राहावेत म्हणून आपण केसांना तेल लावतो, तसेच केसाखालील त्वचेत असणाऱ्या…

कुतूहल – साबणातील घटकद्रव्य

‘खेळून आल्यावर साबणाने हात-पाय स्वच्छ धू.’ असं संध्याकाळच्या वेळी प्रत्येक घरात आईचं हे वाक्य ऐकायला मिळतं. अस्वच्छ हात-पाय फक्त पाण्याने…

कुतूहल: साबण आणि डिर्टजट यांतील फरक

डिर्टजट आणि साबण (तेल वापरून बनवलेले) यांमध्ये रासायनिकदृष्टय़ा काहीच साम्य नाही. डिर्टजटमध्ये तरीदेखील साबणाचे बरेचसे गुण आढळतात, ते कसे? डिर्टजट…

कुतूहल : डीएनए आणि अमिनो आम्ल

डीऑक्सिरायबोज, एक फॉस्फेट आणि एक नत्रयुक्त घटक यांच्या मिळून बनणाऱ्या एका रेणूला न्युक्लिओटाइड म्हणतात. असा बनतो डीएनए साखळीचा एक मणी.

कुतूहल: डीएनएमधील नत्रयुक्त घटक

डीएनएमध्ये असलेले प्युरीन आणि पिरिमिडीन बेसेस डीऑक्सिरायबोज साखर आणि प्रथिनांच्या पचनातून मिळणाऱ्या अमिनो आम्लांपासून बनतात. यातील अॅडेनीन, रायबोज साखरेबरोबर अॅडिनोसिनचा…

कुतूहल – आणखी काही प्लास्टिक

इथिलीन ऑक्साइड व हायड्रोजन साइनाइड यांपासून अ‍ॅक्रिलोनायट्रिल बनते. त्यात स्टायरिन मिसळून स्टायरिन अ‍ॅक्रिलोनायट्रिल बनवता येते. हे मिश्र प्लास्टिक पिवळसर असते.

कुतूहल – प्लास्टिकला घटकद्रव्यांमुळे मजबुती

अ‍ॅक्रिलोनायट्रिल ब्युटाडाइन स्टायरिन या मिश्र प्लास्टिकचा शोध १९४८ साली लागला. यामध्ये असलेल्या अ‍ॅक्रिलोनायट्रीलमुळे त्याला उच्च ताण सहन करण्याची शक्ती,

संबंधित बातम्या