scorecardresearch

Chandrapur Mahakali Mata, Mahakali Mata Yatra, Mahakali Mata Navaratrotsav 2023 chandrapur
महाकाली मातेच्या नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात

नवरात्रोत्सवात भाविकांची प्रचंड गर्दी होत असल्याने मंदिर परिसरातच भक्त निवासात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

durga
तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा संपली, आज घटस्थापना

छत्रपती संभाजीनगर: तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा मध्यरात्री संपून पहाटेच्या सुमारास तुळजाभवानी देवीची मूळ अष्टभुजा मूर्ती सिंहासनावर स्थापित करण्यात आली.

Shardiya Navratri 2023 famous mata temples in mumbai to visit during this navratri festival
Navratri 2023: नवरात्रीनिमित्त यंदा मुंबईतील देवींच्या ‘या’ ९ प्रसिद्ध मंदिरांना नक्की भेट द्या!

Navratri 2023 : नवरात्रीनिमित्त मुंबईतील देवीच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट देत दर्शन घेण्यास भाविक गर्दी करतात. आज आपण मुंबईतील अशा ९…

Shardiya Navratri 2023 Date Puja Vidhi Durga
Navratri 2023 : कशी केली जाते घटस्थापना; जाणून घ्या मुहूर्त, पूजा, विधी….

Shardiya Navratri 2023 Marathi News : शारदीय नवरात्रोत्सवाला आपल्याकडे खूप महत्त्व दिले जाते. यंदा शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात रविवार (१५ ऑक्टोबर)पासून…

Shardiya Navratri 2023 Garba Dance
15 Photos
Shardiya Navratri 2023: नवरात्रोत्सवात खेळला जाणाऱ्या गरब्याचे ‘हे’ प्रकार माहिती आहेत का?

गरबा खेळताना तरुणी, तसेच महिला परिधान करतात त्या घागरा चोली देशभर प्रसिद्ध आहे.

latest fashion trends on navratri festivals
बन ठन के जश्न में रहना

नवरात्रोत्सवासाठी केडीया आणि काफनी पायजमा हा अतिशय आकर्षक ड्रेस असेल. केडीया हे भरतकाम आणि मिरर वर्क असलेले शॉर्ट कुर्ते असतात.

kolhapur mahalaxmi mandir
कोल्हापूर: महालक्ष्मी मंदिरातील नवरात्र उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरातील नवरात्र उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

Garaba in Maharashtra
राज्यातील दांडिया आयोजकांना सरकारकडून महत्त्वाचे निर्देश, जिल्हाधिकाऱ्यांनाही सूचना

रास दांडिया खेळताना अनेकदा लोकं भान विसरून नाचतात, अशावेळी काही वेळा हृदयावर अतिरिक्त ताण येऊन हृदयविकाराचा झटका येण्यासारख्या घटना यापूर्वी…

dombivli traffic police, road closures and diversions in dombivli, dattanagar chowk dombivli, garba program in dombivli
डोंबिवलीत गरब्यासाठी दत्तनगर चौकाकडे येणाऱ्या वाहतुकीत बदल

गरब्यासाठी सिनेकलाकार, विविध क्षेत्रातील मंडळी, राजकीय मंडळी येण्याची शक्यता विचारात घेऊन या भागात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या