scorecardresearch

नवाब मलिक

नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एक नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेचे सर्वात चर्चेतले प्रवक्ते असाही त्यांचा लौकिक होता ही बाब खुद्द शरद पवारांनी एका पत्रकार परिषदेत सांगितली होती. महाविकास आघाडीच्या काळात ते कॅबिनेट मंत्री होते. मात्र अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बहिणीशी जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार केल्याच्या आरोपांमध्ये त्यांना तुरुंगात जावं लागलं. नवाब मलिक हे अजूनही तुरुंगातच आहेत. जेव्हा आर्यन खानला समीर वानखेडे यांनी पकडलं होतं तेव्हा समीर वानखेडेंनी केलेला तो छापा कसा बनाव होता हे नवाब मलिक यांनी सांगितलं होतं त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. Read More
Nawab Malik was admitted to the hospital due to deterioration of his health
मुंबई : प्रकृती बिघडल्याने नवाब मलिक रुग्णालयात दाखल

माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती शनिवारी दुपारी अचानक बिघडल्याने त्यांना कुर्ला येथील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल…

nawab malik topic over after misunderstanding clear with devendra fadnavis says ajit pawar
मलिक यांच्यावरून फडणवीस यांचा गैरसमज! आता विषय संपला; अजित पवार यांची सारवासारव

सुयोग येथे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना पवार यांनी पक्षाची पुढील वाटचाल, महायुती सरकारच्या कारभाराबाबत आपली भूमिका मांडली.

Devendra Fadnavis Taunt to Uddhav Thackeray
“मलिकांना एक आणि पटेलांना दुसरा न्याय का?” उद्धव ठाकरेंच्या सवालावर फडणवीस प्रत्युत्तर देत म्हणाले…

“उद्धव ठाकरे विकासाच्या कामांना नेहमीच विरोध करतात”, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

BJP leaders silent about Nawab Malik
पक्षश्रेष्ठींच्या नाराजीमुळे भाजप नेत्यांचे नवाब मलिकांबाबत मौन

कुख्यात दाऊद इब्राहिमसह देशद्रोहाच्या आरोपींशी संबंध असल्याच्या आरोपांवरून झिडकारलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्याबाबतच्या पत्रप्रपंचामुळे पक्षश्रेष्ठी नाराज झाल्याने भाजप…

devendra fadnavis on nawab malik in marathi news, devendra fadnavis nawab malik news in marathi
“नको, नको…मंदिरात राजकीय प्रश्न नको!”, नवाब मलिकांच्या प्रश्नावर फडणवीसांची प्रतिक्रिया

एका खाजगी कार्यक्रमानिमित्त उपमुख्यमंत्री फडणवीस आज शनिवारी दुपारी संतनगरी शेगावात दाखल झाले.

Uddhav Thackeray Devendra Fadnavis
“जी भूमिका नवाब मलिकांबाबत, तीच प्रफुल्ल पटेलांबाबत”, ठाकरे गटाच्या आरोपांनंतर भाजपाचं सूचक वक्तव्य

नवाब मलिकांबाबत भाजपाने घेतलेली भूमिका म्हणजे एक ढोंग आहे, अशी टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाने केली आहे.

Raj Thackeray Mahayuti
“…तर पत्र का लिहावं लागतं?” मलिक प्रकरणात मनसेची उडी; म्हणाले, “तुमच्या नवाबचा जवाब…”

प्रफुल्ल पटेल यांनी शेअर केलेला फोटो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर करत महायुतीला टोला लगावला आहे.

Sushma Andhare criticizes Devendra Fadnavis
सुषमा अंधारे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका: म्हणाल्या, “नवाब मलिक अल्पसंख्यांक असल्यामुळे…”

नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा, अशी महाविकास आघाडीकडे मागणी करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राठोड यांचा राजीनामा का घेतला…

What Bacchu Kadu Said About Nawab Malik?
“नवाब मलिकांना जर अजित पवार म्हणाले तुम्हाला घेत नाही, तर खरा पिक्चर..”, बच्चू कडूंच्या वक्तव्याने वेधलं लक्ष

सत्ताधारी पक्षातले आमदार बच्चू कडू यांच्या वक्तव्याने लक्ष वेधलं आहे

praful patel on devendra fadnavis nawab malik
“फडणवीसांच्या पत्राचा वेगळा अर्थ…”, प्रफुल्ल पटेलांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले, “नवाब मलिक हे आमचे…”

प्रफुल्ल पटेल म्हणाले, “नवाब मलिकांची भूमिका काय आहे यासंदर्भात आम्ही चर्चा केलेली नाही. ते वैद्यकीय जामिनावर असल्यामुळे आम्हाला यावर त्यांच्याशी…

marathi news, devendra fadnavis, bjp, praful patel, iqbal mirchi, bjp, ncp
नवाब मलिकांना झिडकारल्यावर प्रफुल्ल पटेलांवरून भाजपपुढे ‘धर्म’संकट !

पटेल यांचे भाजप पक्षश्रेष्ठींशी चांगले संबंध असून त्यांना दूर करणे, फडणवीस यांना शक्य नाही. त्यामुळे पटेल यांच्याबाबत कोणती जाहीर भूमिका…

संबंधित बातम्या