Naxal News

नक्षलवाद्यांच्या ‘दिल्ली कनेक्शन’चा दुवा गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात

नक्षलवाद्यांना साधनसामग्रीचा पुरवठा करण्याच्या आरोपावरून दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शिकणाऱ्या हेम मिश्रा या विद्यार्थ्यांला गडचिरोली पोलिसांनी अटक केल्यामुळे…

ओरिसात नक्षली हल्ल्यात चार जवान शहीद; दोन जखमी

ओरिसातील कोरापूत जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या तुकडीवर मंगळवारी सकाळी हल्ला केला. यामध्ये सीमा सुरक्षा दलाचे चार जवान शहीद झाले…

नक्षलवाद्याच्या जन्मठेपेने पोलिसांना दिलासा

छत्तीसगडमधील ७६ जवानांचे हत्याकांड, लाहेरीतील १५ जवानांची हत्या अशा प्रत्येक प्रकरणात नक्षलवादी न्यायालयातून निर्दोष सुटत असताना भामरागडच्या एका चकमक प्रकरणात…

नक्षलवादविरोधी शोधमोहीम राबवताना आदिवासी संस्कृतीला धक्का लावू नका

नक्षलवादविरोधी मोहिमेत सहभागी झालेल्या केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी आदिवासींची संस्कृती, रूढी व परंपरा समजून घेतानाच त्यांची मने जिंकण्यासाठी विशेष प्रयत्न…

शिकारीसाठी गेलेल्या आदिवासींवर नक्षलवादी समजून गोळीबार, १ ठार

गडचिरोली जिल्ह्य़ातील कुरखेडा तालुक्यात कराडीच्या जंगलात रानडुकराच्या शिकारीसाठी जंगलात गेलेल्या आदिवासींवर नक्षलवादी समजून गोळीबार केला असता यात आनंद रावजी गावडे…

जिल्हाधिकाऱ्यांना अमर्याद अधिकार नको

नक्षलवाद प्रभावित गडचिरोली व गोंदिया जिल्हय़ांच्या जलद विकासासाठी प्राधिकरण स्थापण्याचा राज्य सरकारचा निर्णय योग्य असला, तरी या प्राधिकरणाचे स्वरूप बहुस्तरीय…

नक्षलवाद्यांच्या दहशतीने स्थलांतर

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हय़ात गेल्या दोन महिन्यांच्या काळात नक्षलवाद्यांनी एका पोलीस शिपायासह सहा जणांची हत्या केल्याने दुर्गम भागात दहशतीचे वातावरण आहे.…

सहा महिला सदस्यांच्या मृत्यूने नक्षलवादी वर्तुळात अस्वस्थता

पावसाळय़ात पोलीस तसेच सुरक्षा दलांचा वावर दुर्गम भागात कमी असतो हे गृहीत धरून दलम सदस्यांची अदलाबदल करणे, नातेवाईकांच्या भेटी घडवून…

सापळा उलटविण्याचे तंत्र प्रभावी

नक्षलवाद्यांविरुद्ध लढण्यात तरबेज असलेल्या ‘सी-६०’ पथकांच्या युद्धविषयक तंत्रात आमूलाग्र बदल घडवून आणल्यामुळेच गडचिरोली पोलिसांना गेल्या सहा महिन्यांत २३ नक्षलवाद्यांना ठार…

ग्राम पंचायत सदस्याचीही अपहरण करून हत्या

नक्षलवाद्यांनी ग्राम पंचायत सदस्य नंदलाल मेहरसिंग टेकाम (२३) याचे अपहरण केल्यानंतर आज पहाटे गोळय़ा घालून हत्या केली. सलग दुसऱ्या दिवशी…

नक्षलवाद्यांची घातक रणनीती!

कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांची शरणागती, छत्तीसगढमधील काँग्रेस नेत्यांवर हल्ला, ‘प्राइम मिनिस्टर फेलो’च वादात सापडणे, ‘बुद्ध की मार्क्‍सवाद’ अशी चर्चा राज्यात…

‘फेलो’ महेश राऊतसाठी माजी विद्यार्थ्यांची ढाल; बचावासाठी जोरदार प्रयत्न

नक्षलवाद्यांशी संबंध ठेवण्याच्या आरोपावरून चर्चेत आलेले गडचिरोली जिल्हय़ातील ‘प्राइममिनिस्टर फेलो’ महेश राऊत आणि त्याची मैत्रीण हर्षांली पोतदारच्या बचावासाठी टाटा समाज…

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा हल्ला

गडचिरोली जिल्हय़ातील सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली गावात गुरुवारी भर दुपारी बाजारात नक्षलवाद्यांनी एका पोलीस शिपायाची गोळय़ा झाडून हत्या केली. तर दुसऱ्या…

विदर्भातील दोन नक्षलवाद्यांना कारावास

शहरी भागात चळवळ रुजवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वर्णन गोन्सालवीस व श्रीधर श्रीनिवासन या दोन जहाल नक्षलवाद्यांना मंगळवारी नागपूरच्या सत्र न्यायालयाने…

गडचिरोलीत लोहखनिज उद्योग सुरू होण्याची शक्यता मावळली

लोहखनिजाचे प्रचंड साठे असलेल्या गडचिरोली जिल्हय़ात नक्षलवाद्यांनी लॉयड स्टीलच्या दोन अधिकाऱ्यांची गेल्या आठवडय़ात हत्या केल्याने या जिल्हय़ात खाण उद्योग सुरू…

आत्मसमर्पण योजनेच्या ८ वर्षांत १३ कमांडरसह ४०० नक्षलवादी शरण

राज्य शासनाने आत्मसमर्पण योजना सुरू केल्यानंतर गेल्या आठ वर्षांत १३ कमांडरसह ४०० नक्षलवाद्यांनी आजवर समर्पण केले असून, शासनाकडून या सर्वाना…

सापळा रचून नक्षलवाद्यांचे गडचिरोलीत तिहेरी हत्याकांड

नक्षलवाद्यांनी स्पष्ट नकार दिल्यानंतरही ‘खंडणी घ्या, पण खाणीचे काम सुरू करू द्या’, असा आग्रह धरणाऱ्या लॉयड मेटल्सच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना…

राष्ट्रध्वंसी नक्षलाव्हान आणि प्रांतराज्यांची स्वमग्नता

नक्षलींचे पारिपत्य करण्यासाठीची योजना, मग ती चिदम्बरमजींची कडक असो वा सुशीलकुमारजींची सौम्य, राज्य सरकारे फेटाळूनच लावत आहेत. भारताची सार्वभौमता नक्षलींना…

नक्षल प्रभावित क्षेत्रातील खाण उद्योगांना हादरा

लोहखनिज खाण उद्योगातील दोन बडय़ा अधिकाऱ्यांची नक्षलवाद्यांनी हत्या केल्यामुळे नक्षल चळवळीचा प्रभाव असलेल्या भागात लोखंडाच्या खाणी सुरू करण्याच्या प्रयत्नातील उद्योग…

गडचिरोलीत २७ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आक्रमक झालेले असताना लगतच्या गडचिरोलीत मात्र पोलिसांनी राबविलेल्या नवजीवन योजनेला प्रतिसाद देत मंगळवारी तब्बल २७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या