फाटाफुटीच्या राजकारणात अकोल्यात राष्ट्रवादीची वाट बिकट जिल्हा राष्ट्रवादीत शहर व ग्रामीण असे दोन गट पडले आहेत. दोन गटांतील विभागणीमुळे पक्ष अधिक कमकुवत झाल्याचे चित्र असून निवडणुकांच्या… By प्रबोध देशपांडेJuly 10, 2023 15:55 IST
शरद पवारांसोबत राहायचे, की अजित पवारांना पाठिंबा द्यायचा; वाशीममधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पेचात वर्षानुवर्षे पक्षाची कास धरलेले कार्यकर्ते मात्र प्रचंड संभ्रमात असून साहेब की दादा, कुणासोबत जावे, यासाठी अडचणीत सापडले आहेत. By लोकसत्ता टीमJuly 10, 2023 14:18 IST
विश्लेषण: भाजपचे पुढील लक्ष्य बिहार? काय राहील नितीशबाबूंची भूमिका? संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गेले काही दिवस मौन बाळगले आहे. विरोधी पक्षांच्या संभाव्य आघाडीचे ते… By हृषिकेश देशपांडेUpdated: July 10, 2023 10:03 IST
“काय अडचण आली होती डॅडा?” आमदार रोहित पवारांची भावनिक पोस्ट; सांगितला घरी घडलेला ‘तो’ प्रसंग! “…त्याच्याशी बोलत असताना मनावर अत्यंत तणाव होता.. बोलताना शब्द जड होत होते.. नेहमीसारखी सहजता नव्हती.. संघटनेतील ज्या गोष्टीमुळे…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 10, 2023 09:22 IST
शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस फुटीच्या मार्गावर? अनिल पाटलांचा मोठा दावा; म्हणाले, “येणाऱ्या काळात…” अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी मोठा दावा केला आहे. काँग्रेसचे आमदार आणि खासदार संपर्कात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 10, 2023 10:14 IST
9 Photos “…तर महाराष्ट्रात आणखी एक भूकंप होईल”, अजित पवार गटाचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार गटाच्या भवितव्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 9, 2023 22:46 IST
शरद पवारांची इतक्या वर्षांची साथ का सोडली? एकच कारण आहे म्हणत दिलीप वळसे-पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले… शरद पवारांची साथ का सोडली? याचं कारण दिलीप वळसे पाटलांनी सांगितलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 9, 2023 22:20 IST
“अजित पवारांकडे ३६ आमदार नाहीत, सर्व मंत्री निलंबित होतील”, पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं वक्तव्य अजित पवार गटाच्या भवितव्याबद्दल पृथ्वीराज चव्हाणांनी मोठं विधान केलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 9, 2023 22:26 IST
VIDEO : “…तर राष्ट्रवादी चोरण्याची काय गरज होती?” उद्धव ठाकरे यांचा भाजपाला थेट सवाल “…अन् पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारच,” असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 9, 2023 19:19 IST
VIDEO : “सध्याच्या राजकीय घडामोडीविरोधात काँग्रेसने आक्रमक व्हायला हवं, पण…”, पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली खंत “…म्हणजेच काँग्रेस आणि भाजपा अशीच लढत होईल”, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 9, 2023 20:39 IST
6 Photos राष्ट्रवादीतील फूट ते भाजपाला प्रत्युत्तर, यवतमाळमध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले? वाचा… By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 9, 2023 16:32 IST
“शरद पवारांच्या कवचकुंडलांचा अजित पवारांनी…”, शालिनीताई पाटील यांचं विधान “शरद पवारांशिवाय अजित पवारांना कोणी विचारत नाही,” असेही शालिनीताई पाटील यांनी म्हटलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 9, 2023 16:02 IST
वाईट काळ संपेल! मे पासून ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? १२ वर्षांनंतर शुक्र-गुरूची युती होताच होऊ शकतात मालामाल
IPL 2024: इराणच्या इस्रायलवरील हल्ल्याबाबत केविन पीटरसनची पोस्ट चर्चेत; अनुभव मांडताना म्हणाला, “त्यांची क्षेपणास्त्रं चुकवण्यासाठी…”