scorecardresearch

Balu Dhanorkar office NCP
चंद्रपूर : काँग्रेस खासदाराने भेट दिलेल्या कार्यालयावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच होणार

दिवगंत खासदार बाळू धानोरकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नावाने स्वतःचे कार्यालय दिले. चंद्रपुरातील या कार्यालयावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट समोरासमोर…

seat distribution problem between bjp shinde group and ajit pawar in pune
लढायचे कोणाशी?…पुण्यात भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांपुढे प्रश्न

भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाने निवडणूक एकत्र लढविल्यास जागावाटपाचा तिढा निर्माण होणार

metropolitan president obc cell anil malge riding city picture ajit pawar support bike akola
दुचाकीवरील छायाचित्रांवरून अजित पवारांना समर्थन; ओबीसी सेल महानगराध्यक्षांच्या कृतीची चर्चा

अनिल मालगे यांनी आपल्या दुचाकीवर अजित पवारांच्या समर्थनाचे मोठे छायाचित्र लावून ते शहरात फिरत आहेत.

Ajit Pawar, former member of parliament, Subodh Mohite, Wardha district, NCP
अखेर अजित पवारांना वर्धा जिल्ह्यात बडा साथीदार मिळाला

काल शुक्रवारी माजी खासदार सुबोध मोहिते यांनी मुंबईत अजितदादांची भेट घेतली. यावेळी प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते.

maharashtra ncp crisis sharad pawar vs ajit pawar
गोंदिया जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा कोण उचलणार? अजित पवार गटाकडून ३ हजार शपथपत्रांची तयारी

गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढारी व कार्यकर्त्यांनी प्रफुल्ल पटेल व अजित पवार यांना खुले समर्थन दिले आहे.

Social worker letter to Amol Mitkari
“अमोल मिटकरी, तुमच्या रक्तातील पुरोगामी विचार रेशीमबागेत गहाण ठेवून…”, सामाजिक कार्यकर्त्याचे परखड पत्र व्हायरल

अरसोड यांचे हे पत्र चांगलेच व्हायरल झाले असून अमोल मिटकरी यांच्यावर पुरोगामी चळवळीतील सर्व स्तरातून टीका होत आहे.

What Sharad pawar Said?
“मी कुठल्या वयात निवृत्त व्हायचं? कुठे थांबायचं….”, शरद पवारांचा अजित पवारांना यांना थेट सवाल

पक्ष बांधणी करणं आणि नवं नेतृत्व तयार करणं यासाठी मी काम करायला लागलो आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Sharad Pawar Rohit Pawar Ajit Pawar
VIDEO: “त्या गटातील आमदारांना बसमध्ये बसवून एका हॉटेलमध्ये ठेवलं, म्हणजे…”, आमदार रोहित पवारांचा मोठा दावा

अजित पवारांनी मुंबईत घेतलेल्या बैठकीत थेट शरद पवारांवर अनेक गंभीर आरोप केले. आता याच आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार…

ncp Ajit Pawar pune
पिंपरी-चिंचवडमध्ये भावी नगरसेवकांची धडधड वाढली… आतापासूनच बंडाचा झेंडा हाती!

राज्यातील समीकरणे बदलली असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेत इच्छुकांमध्ये आतापासूनच रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजपा-शिवसेना शिंदे गट-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जागा…

Sharad Pawar Ajit Pawar
12 Photos
“भाजपाबरोबर २०१४, २०१७, २०१९ मध्ये चर्चा झाली, पण…”, पहिल्यांदाच शरद पवारांची कबुली, म्हणाले…

शरद पवारांनी अजित पवार गटाला प्रत्युत्तर दिलं. ते शनिवारी (८ जुलै) नाशिकमध्ये बोलत होते. ते नेमकं काय म्हणाले याचा हा…

praful patel sharad pawar
शरद पवारांचीच निवड सदोष, प्रफुल पटेल यांचा दावा

पक्षाचे अध्यक्ष म्हणून शरद पवार यांची केलेली निवडही सदोष आणि बेकायदा असल्याचा दावा खासदार प्रफुल पटेल यांनी केला. पक्षावरील हक्क,…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×