scorecardresearch

Asia Cup 2023 IND vs NEP Match
IND vs NEP: विराट कोहलीने नेपाळी गाण्यावर धरला ठेका, जबरदस्त डान्सचा VIDEO व्हायरल

Virat Kohli Dance on Nepali Song: आशिया चषकात नेपाळविरुद्धच्या सामन्यादरम्यान विराट कोहली नेपाळी गाण्यावर केलेली डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला…

IND vs NEP: Newbie Nepal's performance made Team India's bowlers sweat as India set a target of 231 for victory
IND vs NEP: नवख्या नेपाळच्या फलंदाजांनी काढला टीम इंडियाच्या गोलंदाजांचा घाम, भारतासमोर विजयासाठी २३१ धावांचे लक्ष्य

India vs Nepal, Asia Cup 2023: भारत आणि नेपाळ यांच्यात आशिया चषकातील पाचवा सामना श्रीलंकेतील कॅंडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट…

Poor fielding by Team India against weak Nepal Kohli, Shreyas, Ishan dropped catches Rohit got fired up Watch the video
IND vs NEP: दुबळ्या नेपाळसमोर टीम इंडियाचे गचाळ क्षेत्ररक्षण; कोहली, श्रेयस, इशान यांनी कॅचेस सोडताच रोहित भडकला; पाहा Video

IND vs NEP, Asia CUP 2023: आशिया कप २०२३च्या पाचव्या सामन्यात टीम इंडियाची नेपाळशी टक्कर होत आहे. सामन्यादरम्यान भारताने तब्बल…

IND vs NEP Asia Cup 2023 Match Updates
IND vs NEP: विराट कोहली-रोहित शर्मासाठी नेपाळच्या कर्णधाराचा खास प्लॅन तयार, टीम इंडियाला व्हावं लागेल हुशार

IND vs NEP Asia Cup 2023: भारत आणि नेपाळ यांच्यात आशिया कपमधील पाचवा सामना कँडी येथे खेळला जात आहे. टीम…

Happiness came to Jasprit Bumrah's house Sanjana Ganesan gave birth to a son that's why he returned to India from Sri Lanka
9 Photos
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह झाला बाप माणूस, संजना गणेशनने दिला मुलाला जन्म; आशिया चषकातून परतला घरी

Jasprit Bumrah becomes father: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह वडील झाला आहे. त्याची पत्नी संजना गणेशन हिने एका गोंडस…

India vs Nepal asia cup 2023 fifth match
India vs Nepal: नेपाळविरुद्ध टीम इंडिया ‘या’ प्लेइंग इलेव्हनसह उतरू शकते मैदानात, मोहम्मद शमी घेणार बुमराहची जागा?

Asia Cup 2023 India vs Nepal Match: आशिया चषक २०२३ मधील पाचवा सामना भारत आणि नेपाळ संघांत खेळला जाणार आहे.…

Asia Cup matches may be shifted due to heavy rains in Colombo the venue of Super Four may change
Asia Cup 2023: कॅंडी, कोलंबोत मुसळधार पाऊस, आशिया कपचे सामने दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी विचार सुरु; जाणून घ्या

Asia Cup 2023 matches: आशिया चषक स्पर्धेतील सुपर-४ टप्प्यातील सामने कोलंबोमधून हलवले जाऊ शकतात. श्रीलंकेच्या राजधानीत संततधार पावसामुळे एसीसी यावर…

Pakistan's worries increased before the match against India star bowler Shaheen Shah Afridi got injured in the match against Nepal
IND vs PAK: भारताविरुद्धच्या मॅचपूर्वी पाकिस्तानची चिंता वाढली, नेपाळविरुद्धच्या सामन्यात ‘हा’ स्टार गोलंदाज दुखापतग्रस्त

India vs Pakistan: आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ २ सप्टेंबर रोजी आमनेसामने येणार आहेत. या सामन्यापूर्वी महत्त्वाचा वेगवान…

PAK vs NEP: Pakistan started with a win in Asia Cup defeated Nepal by 238 runs in the first match
PAK vs NEP: अवघ्या २३.४ षटकात नेपाळचा खुर्दा; आशिया चषकात पाकिस्तानची विजयी सलामी, तब्बल २३८ धावांनी दणदणीत विजय

PAK vs NEP, Asia Cup 2023: आशिया चषक २०२३ची यजमान पाकिस्तानने शानदार सुरुवात केली असून नवख्या नेपाळचा २३८ धावांनी धुव्वा…

PAK vs NEP: Pakistan gave Nepal a target of 343 runs Babar scored 151 runs Iftikhar's first ODI century
PAK vs NEP: बाबर-इफ्तिकार यांची अफलातून शतकं! नेपाळसमोर पाकिस्तानने ठेवले ३४३ धावांचे डोंगराएवढे आव्हान

PAK vs NEP, Asia Cup 2023: आशिया चषकाला आजपासून सुरुवात झाली असून सलामीच्या सामन्यात यजमान पाकिस्तानने दुबळ्या नेपाळसमोर ३४३ धावांचे…

PAK vs NEP Match Updates
PAK vs NEP: बाबर आझमची कॅप्टन इनिंग! Asia Cup 2023चे झळकावले पहिले शतक, सईद अनवरचा रेकॉर्ड धोक्यात

PAK vs NEP Match Updates: बाबर आझम एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १९शतके झळकावणारा फलंदाज ठरला. त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू…

Pakistan vs Nepal Asia Cup 2023
PAK vs NEP: ‘…और इनको पूरा आशिया कप होस्ट करवाना था’; पाक-नेपाळ सामन्यातील रिकाम्या स्टेडियमवरुन चाहत्यांनी पीसीबीला केले ट्रोल

PCB trolls on social media: पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यातील सामना पाहण्यासाठी मुलतान स्टेडियममध्ये खूप कमी संख्येने चाहते आले आहेत. त्यामुळे…

संबंधित बातम्या