scorecardresearch

potholes on Versova bridge
वर्सोवा पूलावर खड्डे पाहताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संतापले, ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश

नव्याने बांधण्यात आलेल्या वर्सोवा पुलावर अवघ्या ३ महिन्यातच खड्डे पडल्याचे समजताच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी चांगलेच संतापले आहेत.

Nitin Gadkari Devendra Fadnavis
“हतबल राज्यकर्ते आणि मस्तवाल कंत्राटदार…”, गडकरी-फडणवीसांचा व्हिडीओ शेअर करत मनसेचा टोला

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून मनसेचा देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींना टोला

Gadkari bhajan tukdoji maharaj
नागपूर : थेट उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीतच गडकरींनी सादर केले राष्ट्रसंताचे ‘ते’ प्रसिद्ध भजन

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शताब्दी समारंभ रविवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

union minister nitin gadkari
विनोदाने का होईना पण गडकरी खरे बोलले ! प्रीमियम स्टोरी

नागपूर जिल्हा भाजप अध्यक्षाच्या पदग्रहण कार्यक्रमात गडकरी नेहमीप्रमाणे त्यांच्या शैलीत हसत हसत, विनोद करीत मोकळेपणाने बोलले.

Nitin Gadkari Car Collection
देशातील रस्ते बनवणारे नागपूरकर नितीन गडकरी स्वतः कोणती कार वापरतात? जाणून घ्या…

आठ आसनी वाहनांमध्ये लोकांच्या सुरक्षेसाठी एअरबॅग अनिवार्य करणारे नितीन गडकरी कोणती कार वापरतात?

nitin gadkari
Gadkari on Sharad Pawar:’प्रत्येकाला वाटतं आपल्याकडे पाहूनच डोळा मारला’; पवारांबाबत गडकरींची टिप्पणी

भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे भाजपाच्या कार्यकर्ता मेळव्यात रविवारी (३० जुलै) उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी…

What Gadkari Said?
“शरद पवार म्हणजे जपानी बाहुली, प्रत्येकाला वाटतं…”; नितीन गडकरींचं भुवया उंचावणारं वक्तव्य

भाजपाचा नागपूर ग्रामीण कार्यकर्ता मेळावा होता त्या मेळाव्यात गडकरींनी हे वक्तव्य केलं आहे.

Nagpur Nitin Gadkari
कार्यकर्ते टिकवण्यासाठी ‘चॉकलेट’ वाटण्याशिवाय पर्याय नसतो! राजकीय विवशतेबाबत नितीन गडकरींची कबुली

कार्यकर्ता टिकवण्यासाठी प्रत्येक नेत्यांना ‘चॉकलेट’ वाटण्याशिवाय पर्याय नसतो, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपुरात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात म्हणाले.

Gadkari importance of workers
गडकरींनी सांगितले कार्यकर्त्याचे महत्त्व; म्हणाले, “सायकल कितीही चांगली असली तरी..”

भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना नेत्यांना कार्यकर्त्यांचे महत्त्व समजावून सांगितले.

nitin gadkari
“त्या नेत्यांची लोक धुलाई करतात!” उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोरच गडकरींची तुफान टोलेबाजी, म्हणाले…

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची स्पष्ट वक्ते म्हणून ओळख आहे. त्यावरून त्यांना राजकीय किंमत देखील मोजावी लागली आहे.

संबंधित बातम्या