scorecardresearch

nitin gadkari on emergency
“… तर मी कधीच राजकारणात आलो नसतो”; नितीन गडकरींनी सांगितली आठवण; आणीबाणीचा केला उल्लेख!

मंगळवारी नवी दिल्लीत ‘रामनाथ गोयंका एक्सिलन्स इन जर्नालिझम अवॉर्ड’ या पुरस्कारांचे वितरण नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात…

Distribution of Ramanath Goenka Excellence in Journalism Award by Nitin Gadkari
मतभिन्नता नव्हे, विचारशून्यता हे खरे आव्हान, नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘रामनाथ गोयंका एक्सिलन्स इन जर्नालिझम अवॉर्ड’ या पुरस्कारांचे वितरण मंगळवारी झाले.

nitin gadkari latest marathi news
“पदरी पडलं, पवित्र झालं”, भाजपात येणाऱ्यांविषयी नितीन गडकरींचं विधान चर्चेत; म्हणाले, “जसे असतील तसे पक्षात घेऊन त्यांना…”

नितीन गडकरी म्हणतात, “इतर पक्षातील नेते जसे असतील तसं त्यांना घ्यायचं आणि इथे आल्यावर दुरुस्त करायचं!”

nitin gadkari narendra modi
नितीन गडकरींचे नरेंद्र मोदींशी खरंच मतभेद आहेत? स्वत:च दिलं उत्तर; म्हणाले, “माझा एक स्वभाव आहे…”

नितीन गडकरी म्हणाले, “मी मला दिलेल्या कामात लक्ष देतो. मुंबईतही फारसा येत नाही. त्यांनी मला काही विचारलं तर…”

nitin gadkari nagpur latest marathi news, athletic trainer sanjay kane death marathi news
११ आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविणाऱ्या प्रशिक्षकाचे निधन, श्रद्धांजली वाहताना नितीन गडकरी म्हणाले…

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही भाऊ काणे यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.

Nitin Gadkari statement regarding Lok Sabha election voting Nagpur
“आपल्याला विरोधकांची  मते कमी करायची आहेत आणि….” काय म्हणाले गडकरी?

लोकसभेची निवडणूक जाहीर झाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुन्हा एकदा नागपूरहून निवडणूक रिंगणात उतरले आहे.

nitin gadkari
“बहुमत मिळो या न मिळो…”, संविधान बदलण्याच्या विधानावर नितीन गडकरी यांची मोठी प्रतिक्रिया

भाजपाचे कर्नाटकमधील खासदार अनंतकुमार हेगडे यांनी संविधानात बदल करण्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं, या विधानावर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी…

Devendra Fadnavis meet nitin Gadkari
फडणवीस यांनी घेतली गडकरी यांची नागपुरात भेट

भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत गडकरी यांचे नाव नसल्याने भाजपवर टीका झाली होती. त्यावेळी फडणवीस यांनीच विरोधकांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले…

nitin gadkari on emergency
“माझी पत्नी विक्रमी सोयाबीन उत्पादन घेते, कारण…” केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले सिक्रेट; म्हणाले…

आज सेलू तालुक्यातील सिंदी रेल्वे येथे मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क या सेवेचे परीक्षण झाले. दीडशेवर एकर परिसरात ६७३ कोटी रुपये…

manohar lal khattar nitin gadkari piyush goyal in bjp s second list of 72 candidates for lok sabha
तिढयाच्या जागांना बगल; भाजपच्या दुसऱ्या यादीत राज्यातील २० उमेदवारांची नावे, पक्षांतर्गत तसेच महायुतीत संभ्रम असलेल्या मतदारसंघांत घोषणा लांबणीवर

अपेक्षेप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पारंपरिक नागपूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे.

संबंधित बातम्या