scorecardresearch

nitin gadkari news in marathi, mohan bhagwat news in marathi, nagpur transport owners news in marathi
नितीन गडकरी, मोहन भागवत यांना ट्रान्सपोर्ट मालक साकडे घालणार !

ट्रान्सपोर्ट मालक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना या प्रकरणात मध्यस्थीसाठी साकडे घालणार…

Nitin Gadkari
इथेनॉलवरील निर्बंध तात्पुरते, लवकरच मिळणार दिलासा; केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादन धोरणानुसार देशात फक्त इथेनॉलचे ३०० पंप सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

central minister nitin gadkari busy schedule news in marathi, nitin gadkari latest news in marathi
गडकरी सकाळी नागपुरात, दुपारी पुण्यात, सायंकाळी पुन्हा नागपुरात

शुक्रवारी १२ जानेवारीला गडकरी यांचे राज्यात चार ठिकाणी कार्यक्रम आहेत. सकाळी ते नागपुरात आहेत. दुपारी ते पुण्यात आहेत, सायंकाळी ते…

Ulta-Chashma
उलटा चष्मा: ‘विषकन्या’बाधा!

‘सरकार म्हणजे विषकन्याच’ वा! काय सुचले आपल्याला बोलण्याच्या ओघात, असे मनात म्हणत नितीनभौ भंडाऱ्याहून नागपूरकडे निघाले तेव्हा जाम खूश होते.

Nitin Gadkari on accidents
वाढत्या अपघातांबद्दल चिंता, गडकरी म्हणाले, “नियम कडक केले, दंड वाढवला, कायदे कठोर केले; पण..”

धरमपेठ येथील वनामती सभागृहात आयोजित रस्ते सुरक्षा अभियान कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी गडकरी यांची मुलाखत घेतली.

Ethanol Fueled Car
इथेनॉलवर चालणारी गाडी तुम्ही पाहिलीत का? कारसाठी खर्च किती? पर्यावरणपूरक आहे का? जाणून घ्या…

Ethanol Fueled Car: पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणूनच इथेनॉल कार देशात लाँच करण्यात आली आहे.

bhandara nitin gadkari latest news in marathi, nitin gadkari latest news in marathi
“सरकार हे विषकन्येसारखं, जिथे त्याची मदत मिळेल तो प्रयोग बंद पडतो!” केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असं का म्हणाले?

‘हायवेमॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेले केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.

Nitin Gadkari praised Sharad Pawar
“राजकारणाच्या धुळवडीतही शरद पवारांचे कार्य उत्तुंग”, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गौरवोद्गार

राजकारणाच्या धुळवडीतही शरद पवार यांनी सर्वच क्षेत्रात केलेले कार्य हे लक्षात राहण्याजोगे आहे, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी…

amol kolhe nitin gadkari
अमोल कोल्हेंनी ‘या’ कारणामुळे मानले नितीन गडकरींचे आभार, म्हणाले, “अनेक वर्षांपासून…”

“आपल्या सर्वांच्या साथीने निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पूर्ण करू शकलो, त्याचं…”, असंही अमोल कोल्हेंनी म्हटलं.

Nana Patekar praised nitin gadkari and devendra Fadnavis
“नितीन गडकरी राजकारणातले अजातशत्रू”, नाना पाटेकरांचे विधान; देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हणाले, “त्यांचं बोलणं…”

“गडकरी बोलू लागले की मी…”, नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा

nitin gadkari on PPP model of development
“सरकार म्हणजे विषकन्या”, नितीन गडकरींच्या विधानाची चर्चा; म्हणाले, “हे सोन्याची खाणही तोट्यात आणतील!”

नितीन गडकरी म्हणाले, “मी नेहमी म्हणतो, ज्याचा राजा व्यापारी, त्याची जनता भिकारी. सरकार म्हणजे विषकन्या आहे!”

nitin gadkari marathi news
“सध्या कोण कुठल्या पक्षात…”, नितीन गडकरींचं राजकीय स्थितीवर सूचक भाष्य; म्हणाले, “राजकीय पक्षांचा संबंध फक्त…!”

नितीन गडकरी म्हणतात, “जोपर्यंत जनता जात-पंथ-धर्म-भाषा आणि लिंगाच्या आधारावर मतदान करेल, तोपर्यंत नेतेही…!”

संबंधित बातम्या