scorecardresearch

Money Mantra, should deduct TDS, should not deduct, get it back, tax,
Money Mantra: टीडीएस कुणी कापावा? कुणी कापू नये? त्याचा परतावा कसा मिळवाल?

Money Mantra: मागील लेखात करदात्याला मिळणाऱ्या उत्पन्नाच्या टीडीएस कराविषयी माहिती घेतली. या लेखात सर्वसामान्य करदात्यांना त्यांच्या देण्यांवर कापाव्या लागणाऱ्या टीडीएस…

navi mumbai money fraud
सावधान!… तुम्ही डाऊनलोड केलेले ॲप रिमोट कंट्रोल ॲप तर नाहीत ना ? काही क्षणात बँक खाते रिकामे होईल… वाचा नेमका काय प्रकार आहे? 

या प्रकरणी नवी मुंबईतील एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

rahul gandhi in london
Video: लंडनमध्ये राहुल गांधींसमोर NRI महिलेचं भावनिक विधान; म्हणाली, “माझे वडील RSS मध्ये होते, आज ते आपल्या देशाला…!”

राहुल गांधी म्हणतात, “तुम्ही हे म्हणताय ही फार मोठी बाब आहे. मी असं म्हणालो असतो, तर पक्षपाती ठरलो असतो!”

smriti irani daughter getting married
स्मृती इराणींच्या होणाऱ्या जावयाचं अ‍ॅपल कंपनीशी खास कनेक्शन, NRI अर्जुन भल्लाबाबत जाणून घ्या

स्मृती इराणी यांची मोठी मुलगी शनैल इराणी लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

US-supreme-court-social-media-si
विश्लेषण : वर्णावरून भारतीय वंशाच्या नागरिकांना अमेरिकेतील विद्यापीठांत प्रवेश नाकारल्याचा आरोप, काय आहे वाद?

अमेरिकेतील ‘अफर्मेटिव्ह अॅक्शन’ धोरणं नेमकं काय आहे? त्याला अमेरिकेत विरोध का होतोय? या विरोधात भारतीयांचाही समावेश का आहे? आणि अमेरिकन…

“स्वत:चा देश दलदल असताना स्थलांतरीत भारतीय…”, अमेरिकी प्राध्यापकाच्या वक्तव्यावरून वाद

अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील कायद्याच्या प्राध्यापक एमी वॅक्स यांनी स्थलांतरीत भारतीयांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलंय.

Government clears proxy vote , NRI , permit Non-Resident Indians to cast their vote , Election, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
अनिवासी भारतीयांना परदेशातून मतदान करता येणार; कायद्यातील सुधारणेला केंद्राची मंजुरी

सैन्यातील कर्मचाऱ्यांनाच मतदान केंद्रात न येता बाहेरून मतदान करण्याची मुभा

संबंधित बातम्या