scorecardresearch

chhagan bhujbal manoj jarange patil
“मनोज जरांगे आईवरून शिव्या देतायत, गल्लीतले लोक…”, छगन भुजबळांचं टीकास्र; म्हणाले, “भानगडी करून…”!

भुजबळ म्हणतात, “मागच्या दाराने त्यांना कुणबी म्हणून घुसवू नका. सगेसोयरेच्या नावाखाली त्याची नको ती व्याप्ती वाढवू नका!”

chhagan bhujbal at idea exchange will stop maratha reservation in obc quota says chhagan bhujbal
ओबीसी आरक्षणात घुसखोरी रोखणार! छगन भुजबळ यांचा निर्धार

मराठा समाजाच्या मतांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वच पक्षांतील मराठा समाजाचे नेते चुकीच्या गोष्टींवर काही बोलत नाहीत.

chhagan bhujbal threaten
छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; म्हणाले, “अलिकडच्या काळात घडलेल्या घटना पाहाता…!”

भुजबळ म्हणतात, “अशा कितीही धमक्या आल्या, प्रत्यक्षात त्या धमक्या अंमलात जरी आल्या, तरी मी माझी विचारसरणी सोडू शकत नाही”

Chhagan Bhujbal on Maratha Reservation: "जे खोटे कुणबी ओबीसीमध्ये घुसवले आहेत...", भुजबळांचा इशारा
Chhagan Bhujbal on Maratha Reservation: “जे खोटे कुणबी ओबीसीमध्ये घुसवले आहेत…”, भुजबळांचा इशारा

मराठा आरक्षणावरून बोलताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा आपली आक्रमक भूमिका मांडली. “आमचं म्हणणं एवढेच आहे…

ChhaganBhujbal
“…म्हणून राजीनामा दिल्याचं जाहीर केलं”, छगन भुजबळांनी केला खुलासा; म्हणाले, “खुर्चीला चिकटून…”

“कोणत्याही पक्षाने माझा राजीनामा मागितला नव्हता. पण मला वाटत होतं की मी तिथे (ओबीसी एल्गार सभेला) जातोय, तर मला सरकारविरोधात…

Abolish the notification which is dangerous for OBC reservation
चंद्रपूर : ओबीसी आरक्षणासाठी धोकादायक ठरणाऱ्या ‘त्या’ अधिसूचना रद्द करा

मोर्चामध्ये जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी मोर्चाचे स्वागत केले. तसेच या मोर्चाला आपला…

Loksatta Lokjagar Vidarbha OBC caste Jarange Patil Movement Caste Certificate
लोकजागर: जाचक ‘सगेसोयरे’!

सध्या विदर्भात सर्वाधिक चर्चेत असलेला एकमेव शब्द म्हणजे ‘सगेसोयरे’. ही चर्चा ज्या प्रवर्गात तो ओबीसी विदर्भात संख्येने सर्वात मोठा. मंडल…

chhagan bhujbal
भुजबळांच्या बंडाची घोडदौड भाजपच्या दिशेने, ओबीसी आरक्षण लढाईतील वजिर कोण, प्यादे कोण ?

महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या आरक्षणावरील आक्रमण थोपविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिंडळातील मंत्री छगन भुजबळ कधी नव्हे इतके आक्रमक होऊन मैदानात…

Chhagan Bhujbal Manoj Jarange (3)
“…तर मनोज जरांगेंचे ओबीसी समाजावर उपकार होतील”, छगन भुजबळांचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

मनोज जरांगे म्हणाले होते की, भुजबळ अशी वक्तव्ये करत राहिले तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही ते निवडून येणार नाहीत.

Chhagan Bhujbal on Resignation: छगन भुजबळांनी सांगितला 'राजीनामा' प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम!
Chhagan Bhujbal on Resignation: छगन भुजबळांनी सांगितला ‘राजीनामा’ प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम!

राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारने मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्यापासून राज्यभरातले ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारविरोधात भूमिका असतील तर छगन…

OBC-Maratha conflict
“ओबीसी-मराठा वाद सरकारनिर्मित; जनाची नाही तर मनाची लाज बाळगा,” नाना पटोले यांचा घणाघात

ओबीसी आणि मराठा वाद हा सरकारनिर्मित आहे. सरकारकडून हा वाद मुद्दाम घडवून जनतेच्या मूळ प्रश्नांना बगल देण्याचे काम केले जात…

संबंधित बातम्या