scorecardresearch

Article 370 to release on OTT
यामी गौतमचा ‘आर्टिकल ३७०’ ओटीटीवर प्रदर्शित होणार; कधी, कुठे पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या

Article 370 to release on OTT : कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार ‘आर्टिकल ३७०’?

Bigg Boss OTT 3 not happening this year Colors TV and Jio Cinema are not planning to bring a season 3
यंदा ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व रद्द! जाणून घ्या यामागचं कारण

Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व १५ मेपासून सुरू होणार असल्याचं म्हटलं जातं होतं, पण आता…

Weekend-Binge-Watch
7 Photos
Weekend Binge Watch: ओटीटी वरील ‘हे’ नवीन चित्रपट आणि वेबसीरिज करतील तुमचे वीकेंड आणखी शानदार

तुमचा वीकेंड अधिक मनोरंजीत करण्यासाठी तुम्ही ओटीटी वरील ‘हे’ नवीन चित्रपट आणि वेबसीरिज बघू शकता.

Manjummel Boys movie to release OTT
अवघ्या २० कोटींचं बजेट अन् कमावले २२५ कोटी, एकही अभिनेत्री नसलेला ‘हा’ सिनेमा ओटीटीवर होणार प्रदर्शित

कोणता आहे हा चित्रपट, ज्याने इतकी दमदार कमाई केली? जाणून घ्या कथा व स्टारकास्टबद्दल

Bigg boss ott season 3 contestants Sana Saeed Surbhi Jyoti Harsh Beniwal see photos
9 Photos
PHOTOS: शाहरुख खानच्या मुलीपासून ते विनोदी कलाकार आणि युट्यूबर्सपर्यंत; जाणून घ्या ‘बिग बॉस ओटीटी-३’च्या स्पर्धकांची यादी

‘बिग बॉस ओटीटी ३’ मध्ये सहभाग घेणाऱ्या अनेक स्पर्धकांची नावे समोर आली आहेत.

Kapil Sharma Sunil Grover travelling on flight shared funny post on social media
“कृपया आता तरी भांडू नका”, ६ वर्षानंतर कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवरचा पुन्हा एकदा विमानाने प्रवास; चाहते म्हणाले…

पुन्हा एकदा कपिल आणि सुनील एकत्र विमानाने प्रवास करतायत आता या प्रवासात तरी दोघं भांडण करणार नाहीत ना? अशा चर्चा…

chargesheet files against elvish yadav
युट्यूबर एल्विश यादवच्या अडचणी वाढल्या, पोलिसांनी दाखल केलं १२०० पानांचं आरोपपत्र

रेव पार्ट्यांचं आयोजन व सापांंचं विष पुरवल्याप्रकरणी एल्विश यादव अडचणीत!

Shahid Kapoor Kriti Sanon film teri baaton mein aisa uljha jiya on OTT
‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ ओटीटीवर दाखल, कोणत्या प्लॅटफॉर्मवर बघता येईल शाहिद-क्रितीचा सिनेमा? वाचा

५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १३३ कोटी रुपयांची कमाई केली होती.

sara-ali-khan2
आत्याने घेतली सारा अली खानची बाजू; ‘ए वतन मेरे वतन’वरुन होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल सबा पतौडी म्हणाल्या…

या चित्रपटातील साराच्या अभिनयावर बऱ्याच लोकांनी टीका केली आहे. बऱ्याच समीक्षकांनीही साराच्या कामावर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे

matka-king
नागराज मंजुळेंच्या आगामी ‘मटका किंग’ सीरिजची घोषणा; ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता साकारणार प्रमुख भूमिका

सिद्धार्थ रॉय कपूर व नागराज मंजुळे यांनी मिळून या सीरिजची निर्मिती केली असून याचं लेखन व दिग्दर्शन नागराज मंजुळे करणार…

mirzapur-season3
“भूल तो नहीं गये?”, कालीन भैय्याचा सवाल अन् ‘मिर्झापूर ३’ची छोटीशी झलक पाहून चाहते झाले खुश

नुकतंच प्राइम व्हिडीओने एक खास व्हिडीओ शेअर करत २०२४ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या तब्बल ७० वेगवेगळे चित्रपट आणि वेब सीरिज यांची…

article-370-ott
२० कोटींचे बजेट, १०० कोटींची कमाई करणारा ‘आर्टिकल ३७०’ येणार ओटीटीवर; वाचा कधी व कुठे पाहायला मिळणार?

बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करणारा हा चित्रपट एप्रिल महिन्यात ओटीटीवर येणार असल्याचं सांगितलं जात आहे

संबंधित बातम्या