scorecardresearch

NAWAZ SHARIF AND IMRAN KHAN
नवाज शरीफ यांना लष्कराची पसंती? इम्रान खान यांना का डावललं जातंय? पाकिस्तानच्या निवडणुकीत काय घडतेय? वाचा….

या निवडणुकीत साधारण १२.८५ कोटी मतदार असून, हे मतदार एकूण २६६ लोकप्रतिनिधींची निवड करणार आहेत.

pakistan election
पाकिस्तानमध्ये अनेक महिलांना त्यांच्या पतींनी मतदानापासून रोखले; काय आहे यामागचे कारण?

भारत, अमेरिका आणि ब्राझीलनंतर जागतिक स्तरावर नोंदणीकृत मतदारांच्या संख्येत पाकिस्तान पाचव्या क्रमांकावर आहे. असे असूनही पाकिस्तानी महिलांना काही भागांमध्ये मतदान…

PAKISTAN ELECTION
९० हजार मतदान केंद्र, पाच हजार उमेदवार अन् बरंच काही; वाचा पाकिस्तानच्या राष्ट्रीय निवडणुकीची सद्यस्थिती काय?

पाकिस्तान हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला जगातील पाचवा देश आहे. या देशाची एकूण लोकसंख्या २४१ दशलक्ष आहे.

pakistan election_imran khan
इम्रान खान तुरुंगात, देशात आर्थिक अस्थिरता; पाकिस्तानमध्ये वेळेवर सार्वत्रिक निवडणुका घेणे शक्य आहे का?

अन्वर अल हक काकर यांनी पंतप्रधानपद स्वीकारल्यापासून ९० दिवसांत सार्वत्रिक निवडणुका घेणे अनिर्वाय आहे.

Nawaz-Sharif-return-to-pakistan
नवाझ शरीफ यांची पाकिस्तानात घरवापसी; इम्रान खान यांना बाजूला करण्यासाठी लष्कराची खेळी?

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे पाकिस्तानी लष्कराशी बिनसल्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली होती. ज्यामुळे त्यांना स्वतःच्या देशातूनच…

pakistan sansad
पाकिस्तानमध्ये मध्यरात्री राजकीय घडामोडी; संसद बरखास्त, देश काळजीवाहू सरकारच्या हाती!

कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधीच संसद बरखास्त करण्यात आल्याने निवडणुका होईपर्यंत देशावर नियंत्रण ठेवण्याकरता काळजीवाहू प्रशासनाची निवड केली जाणार आहे.

uddhav thackeray narendra modi (1)
“दोन्हीकडच्या राज्यकर्त्यांची मानसिकता सारखीच”, ठाकरे गटानं केली नरेंद्र मोदी सरकारची पाकिस्तानातील सत्ताधाऱ्यांशी तुलना!

“धार्मिक वाद, जातीय दंगली, सीमेवरील दहशतवादी हल्ले आणि त्या वातावरणावर भाजल्या जाणाऱ्या राजकीय स्वार्थाच्या पोळ्या असे एक समीकरणच…!”

imran khan on arrest
“…त्यांना माझी हत्या करायचीय!” पाकिस्तानचे माजी पंतप्रधान म्हणाले, “अटकेची तयारी हा लंडन योजनेचा भाग”

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांना अटक करण्यासाठी पोलीस त्यांच्या लाहोर येथील घराबाहेर दाखल झाले…

IMRAN KHAN
विश्लेषण : ‘तोशखाना प्रकरणा’मुळे इम्रान खान यांच्यावर अटकेची टांगती तलवार; पाकिस्तानमध्ये नेमकं काय घडतंय?

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान तथा पाकिस्तान तहरिक ए इन्साफ (पीटीआय) पक्षाचे सर्वेसर्वा इम्रान खान यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

A district and sessions court in Islamabad issued non-bailable arrest warrants for PTI chairman Imran Khan
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना कुठल्याही क्षणी अटक? सत्र न्यायालयाने जारी केला अजामीनपात्र वॉरंट

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात इस्लामाबाद कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे

संबंधित बातम्या