scorecardresearch

Chandrayaan-3 Moon Landing Live Telecast Update
भारताच्या चांद्रयान मोहिमेचं पाकिस्तानातही होतंय कौतुक, पाकिस्तानी लोक त्यांच्याच देशाला म्हणतायत भ्रष्टाचारी, VIDEO होतोय व्हायरल

India Chandrayaan-3: भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेदरम्यान पाकिस्तानचे नागरिक त्यांच्याच देशाला देतायत शिव्या, व्हिडिओ व्हायरल

fawad chaudhari om Chandrayaan-3 Moon Landing
चांद्रयान ३ साठी पाकिस्तानच्या माजी मंत्र्याचे ट्वीट, म्हणाले “भारतातील…”

चांद्रयान मोहिमेच्या यशस्वीतेसाठी ठिकठिकाणी प्रार्थना केली जातेय. त्यातच, पाकिस्तानच्या माजी मंत्र्याने ट्वीट केलं आहे.

Pakistan former foreign minister Qureshi arrested
पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री कुरेशी यांना अटक

आगामी निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाला समान संधी दिली जावी, अशी मागणी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाचे उपाध्यक्ष असलेले ६७ वर्षांचे कुरेशी…

Shadab Khan Trolled On Social Media
इंग्रजी भाषेवरुन पाकिस्तानी क्रिकेटपटूंची सोशल मीडिया युजर्सनी उडवली खिल्ली, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Hasan Ali Targeted By Users: पाकिस्तानचा खेळाडू शादाब खानने ट्विटरवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये त्याने जे…

Pakistan AI TV Anchor
आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेल्या पाकिस्तानचा AI टीव्ही अँकर जगात वेगळा कसा? एकदा व्हिडीओ पाहा

आमचा AI टीव्ही अँकर जगभरात वेगळा, असा पाकिस्तानाने दावा केलाय. एकदा व्हिडीओ नक्कीच पाहा…

pakistan
ईशिनदेच्या आरोपावरून पाकिस्तानात चर्चची मोडतोड

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात बुधवारी अनेक चर्चची मोडतोड करण्यात आली. ईशिनदा केल्याच्या आरोपावरून ही मोडतोड झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

pakistan caretaker prime minister
पाकिस्तानचे नवे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर-उल-हक काकर कोण आहेत? त्यांच्यापुढील प्रमुख आव्हानं कोणती? प्रीमियम स्टोरी

अन्वर-उल-हक काकर हे ७१ वर्षांचे आहेत. ते अस्खलितपणे इंग्रजी, पर्शियन, बलोची, ब्राहवी, उर्दू तसेच पश्तू भाषा बोलतात.

Imran Khan attock prison
अत्यंत छोटी खोली, एक बादली पाणी, ना पेपर, ना पुस्तक; पाकिस्तानच्या तुरुंगात अशी आहे इम्रान खान यांची अवस्था!

इम्रान खान यांचे सहकारी सलमान हैदर यांनी इम्रान खान यांना तुरुंगात वाईट वागणूक मिळत असल्याचा आरोप केला आहे.

crime
पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाबद्दल ‘स्टेटस’ ठेवणाऱ्या दोघांवर कारवाई

इन्स्टाग्रामवर पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त स्टेटस ठेवणाऱ्या दोघांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

two security guards arrested raising pakistan zindabad slogans kondhwa pune
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणारे दोन जण अटकेत

या प्रकरणी एका बांधकाम प्रकल्पावर सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.

seema haider sachin meena
“लप्पू सा सचिन, झिंगूर सा लडका”, सीमा हैदर ‘त्या’ शेजारणीवर दाखल करणार मानहानीचा खटला

सीमा हैदर शेजारीण महिला मिथिलेश भाटीविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्याच्या तयारीत आहे.

Salman Butt's reaction to India's defeat
IND vs WI T20 Series: सलमान बटने टीम इंडियाला मारला टोमणा; म्हणाला, “पराभवामुळे भारताच्या…”

Salman Butt on Team India: सलमान बट भारताच्या पराभवावर बोलताना म्हणाला, भारतीय संघाला बसलेला धक्का तुम्हाला त्यांनी दिलेल्या मुलाखतीत दिसणार…

संबंधित बातम्या