scorecardresearch

Asia Cup will now be replaced by Mini World Cup These strong teams including England will take part proposal came from Pakistan
Asia Cup 2023: “इंग्लंडला सामील करुन युरो-आशिया चषक खेळवा…”, पाकिस्तानच्या माजी खेळाडूचे अजब विधान, पीसीबीकडे मागणी केली

आशिया चषकाची जागा आता मिनी विश्वचषक घेणार का? असा प्रश्न विचारायचे कारण म्हणजे पाकिस्तानच्या माजी खेळाडूचे हास्यास्पद विधान केले आहे.

Pakistan 16 killed in tribal feud over coal mine dispute in Kohat sgk 96
पाकिस्तानात सीमावादावरून दोन गटांत तुफान राडा, १६ जणांचा मृत्यू, नेमकं प्रकरण काय?

दोन जमातींममध्ये हिंसा भडकल्याने १६ जणांचा मृत्यू झाला. तसंच, दोनजण जखमी झाल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

Mariyam Nawaz on Imran Khan
“इम्रान खान यांनी जे केलं ते तर दहशतवादीही…” मरियम नवाझ यांची घणाघाती टीका

पाकिस्तानात अराजक माजलं आहे त्याला उमर बंदियाल जबाबदार आहेत असंही मरियम नवाझ यांनी म्हटलं आहे.

pakistan ex pm imran khan arrest
पाकिस्तान: “इम्रान खानला भरचौकात फाशी द्यायला हवी होती, पण…”, कोर्टाच्या निर्णयावर विरोधी पक्षनेत्याचा संताप

पाकिस्तानच्या संसदेतील (नॅशनल असेंब्ली) विरोधी पक्षनेते राजा रियाज अहमद खान यांनी इम्रान खान यांच्या जामिनावर मोठं विधान केलं आहे.

DRDO, ATS, Pune, Kurulkar case, Air Force Officer, Nikhil Shende, Honey Trap, Pakistani Intelligence
हवाई दलातील वरिष्ठ अधिकारी निखिल शेंडे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या ‘हनी ट्रॅप’मध्ये; कुरुलकरांच्या एटीएस कोठडीत एक दिवस वाढ

शेंडे सध्या बंगळुरू येथे नियुक्तीस आहेत. त्यांची हवाई दलातील अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत आहे.

pakistan former prime minister Imran Khan finally released after 84 hours greeted with cheers by supporters sgk 96
८४ तासांनंतर इम्रान खान यांची अखेर सुटका, समर्थकांकडून जल्लोषात स्वागत

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली इम्रान खान यांना तीन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. त्यानंतर, पाकिस्तानात हिंसाचार उफाळून आला होता. परंतु, त्यानंतर पाकिस्तानच्या…

imran khan
विश्लेषण: इम्रान खान यांच्या अटकेमुळे हिंसक निदर्शने का? शहाबाज शरीफ यांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत का?

न्याययंत्रणा आणि जनक्षोभ यांच्या कात्रीत सापडलेले शहाबाज शरीफ सरकार आता काय भूमिका घेणार ?

pakistan ex pm imran khan arrest (1)
12 Photos
Photos: “जबरदस्तीने अपहरण केलं आणि काठीने…”, कोठडीतील अत्याचाराबाबत इम्रान खानचे गंभीर आरोप

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले.

pakistan ex pm imran khan arrest
“इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर, तातडीने सुटका करा”, सुप्रीम कोर्टाचे आदेश

पाकिस्तानमधील सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर असल्याचं सांगितलं आहे.

violence erupts in Pakistan
पाकिस्तानात हिंसाचाराचा आगडोंब; दंगलींमध्ये ७ ठार, ३०० जखमी; तीन प्रांतांमध्ये सैन्य तैनात, इम्रान खान यांना ८ दिवसांची कोठडी 

इस्लामाबाद जिल्हा आणि सत्र न्यायालयाने तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणात इम्रान यांच्याविरोधात आरोप निश्चित केले

संबंधित बातम्या