scorecardresearch

s jaishankar slam pakistan
“ज्या देशाचा मूळ उद्योग हा केवळ दहशतवाद असेल…”; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावलं!

पुण्यात परराष्ट्र मंत्रालयाद्वारे आयोजित आशिया आर्थिक संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

Sanjay Raut Narendra Modi
“इथे बसून पाकिस्तानला सुका दम देणं…” जावेद अख्तरांची स्तुती करत संजय राऊतांचा मोदींना टोला!

पंतप्रधान मोदी, राजनाथ सिंह, अमित शहा आणि मोहन भागवतांनीही जावेद अख्तरांचं अभिनंदन केलं पाहिजे, असंही राऊत म्हणाले आहेत.

Pakistan, Balochistan, Pashtun Khwa Milli Awami Party, Taliban
पश्तुन समाजात नव्या आशा निर्माण करणाऱ्या पश्तुनख्वा मिल्ली अवामी पार्टीची लोकप्रियता वाढते आहे…

सत्ताधाऱ्यांविरोधात बोलणे म्हणजे मृत्यूशी गाठ अशी पाकिस्तानात पश्तुन समाजाची स्थिती असताना याच समाजातील दोन नेते निवडणुकीत जिंकून आले.

Turkey Earthquake prediction
Turkey Earthquake चा अंदाज वर्तवणाऱ्या संशोधकाचा भारत-पाकिस्तान-अफगाणिस्तानला मोठा इशारा

टर्कीमध्ये आलेल्या विध्वंसकारी भूकंपाने ३३ हजारांहून अधिक लोकांचा बळी घेतला. एका डच संशोधकाने या भूकंपाची शक्यता आधीच वर्तवली होती.

कंगाल पाकिस्तानमधील व्यक्तीचं दिलदार मन, गुप्तपणे भूकंपग्रस्तांना दान केले २४८ कोटी

पाकिस्तानमधील एका अज्ञात व्यक्तीने टर्की आणि सीरीया देशातील भूकंपग्रस्तांसाठी ३० मिलियन डॉलर अर्थात २४८ कोटी रुपये दान केले आहेत.

Pakistani Girl Dance Video Viral
Viral Video : पाकिस्तानी तरुणीला पाहताच प्रेक्षकांच्या नजरा खिळल्या, ‘लैला मै लैला’ गाण्यावर अशी काही थिरकली…

ऑफ-व्हाईट गाऊनमध्ये पाकिस्तानी तरुणीने लैला मै लैला गाण्यावर केला भन्नाट डान्स, व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

Pakistan M0b
पाकिस्तानमध्ये हिंसक जमावाचा पोलीस ठाण्यावर हल्ला; आरोपीला निर्वस्त्र करून बेदम मारहाण करत केलं ठार!

ननकाना साहिब पोलीस ठाण्यावर संतप्त जमावाकडून हल्ला झाला

india vs pakistan flag
भारतात जाणाऱ्या पाकिस्तानी हिंदूंना रोखले

सिंधच्या अंतर्गत भागातील मुले व महिलांसह निरनिराळी हिंदू कुटुंबे धार्मिक तीर्थयात्रेसाठी दिलेल्या व्हिसावर भारतात जाण्यासाठी मंगळवारी वाघा सीमेवर पोहोचली.

Gadar-2-Sunny-deol
“ते लोक खूप…” सनी देओलने व्यक्त केलेली पाकिस्तानला जायची इच्छा, व्हिडीओ व्हायरल

खुद्द सनीने एका मुलाखतीत पाकिस्तानला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती.

pervej musharraf death amyloidosis disease
…म्हणून परवेज मुशर्रफ यांचं निधन झालं, Amyloidosis आजाराबद्दल माहितीय का? जाणून घ्या सविस्तर

परवेज मुशर्रफ यांच्यावर गेल्या वर्षी जून २०२२ पासून रुग्णालयात उपचार सुरु होते, पण….

joyland-pakistani-film
ऑस्करला पाठवून देशात प्रदर्शनावर घातली बंदी; आता पाकिस्तानी चित्रपट भारतात ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

ऑस्करसाठी पाठवलेल्या याच चित्रपटाच्या प्रदर्शनावर पाकिस्तानने बंदी घातली होती.

संबंधित बातम्या