scorecardresearch

pakistan bus accident
पाकिस्तानमध्ये दोन भीषण अपघात, एकूण ५१ जणांचा मृत्यू; १० मुलांचा समावेश

पाकिस्तानमध्ये दोन वेगवेगळे भीषण अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये एकूण ५१ जणांचा मृत्यू झाला आहे.

Rehmat Ali
विश्लेषण : ९० वर्षांपूर्वी पहिल्यांदा पाकिस्तान हा शब्द कुणी उच्चारला होता ठाऊक आहे?

२८ जानेवारी १९३३ ला पाकिस्तान हे नाव सर्वात पहिल्यांदा एका कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याने उच्चारलं होतं

Inflation in Pakistan
महागाईच्या चटक्यांनी पोळला पाकिस्तान! कांदा ३५० रुपये किलो, एक किलो पीठाची किंमत १६० रुपये

पाकिस्तानमधील महागाई आता नियंत्रणाबाहेर जाऊ लागली आहे. बहुतांश लोकांसाठी पीठ खरेदी करणं देखील अवघड झालं आहे.

Indus water treaty, Kashmir
विश्लेषण : सिंधू जलवाटप करार; भारताने पाकिस्तानला नोटीस पाठवण्यामागचे कारण काय?

भारतातून उगम पावणाऱ्या आणि जम्मू- काश्मीरमधून पाकिस्तानात प्रवेश करणाऱ्या नद्यांच्या पाणीवाटपाचा निर्णय सिंधू जलवाटप कराराच्या चौकटीतच घेतला जातो, त्याविषयी…

transgender forced to dance for ration
रेशन मागायला गेलेल्या किन्नराला सरकारी कार्यालयात नाचवलं, पाकिस्तानातला ओंगळवाणा प्रकार, पाहा Video

पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटाला सामोरा जातोय. देशातील लोकांना अन्नधान्यासाठी भटकावं लागतंय.

pakistani woman love affair with teddy bear
पतीच्या निधनानंतर टेडी बिअरवर जडला जीव, आता झाला जीवनसाथी, अजब लव्ह स्टोरीची सर्वत्र चर्चा

एका महिलेने दावा केला आहे की, तिच्या पतीच्या निधनानंतर ती गेल्या १० वर्षांपासून एका टेडी बिअरसोबत राहतेय.

A district and sessions court in Islamabad issued non-bailable arrest warrants for PTI chairman Imran Khan
“झरदारींनी माझी हत्या करण्यासाठी दहशतवाद्यांना पैसे दिले, मला काही झालं तर…” इम्रान खान यांचा मोठा आरोप

इम्रान खान यांचे आता आसिफ अली झरदारी यांच्यावर गंभीर आरोप, जाणून घ्या काय म्हटलं आहे?

pakistan finance minister ishaq dar allah responsible
Video: “पाकिस्तानच्या विकासाची जबाबदारी अल्लाहचीच”, अर्थमंत्री इशक दार यांचं अजब तर्कट! म्हणाले, “जर अल्लाह…!”

इशक दार म्हणतात, “पाकिस्तान जगात अनादीकाळापर्यंत अस्तित्वात राहण्यासाठी अल्लाहनं निर्माण केला आहे. जगभरात हा एकमेव देश आहे की…!”

mahira khan post shahrukh khan pathaan
पाकिस्तानी अभिनेत्रींनाही ‘पठाण’ची भुरळ; एकीने शेअर केला शाहरुखबरोबरचा फोटो, तर दुसरी म्हणते, “हा चित्रपट…”

शाहरुखच्या ‘पठाण’ला सीमेपलीकडून म्हणजेच पाकिस्तानातून पाठिंबा मिळत आहे. हा चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित झालेला नाही.

Pakistan PM Shahbaz Sharif
कंगाल पाकिस्तानला भारताचं ‘या’ बैठकीसाठी निमंत्रण, वाचा काय आहे कारण?

गोव्यात होणाऱ्या SCO उच्च स्तरीय बैठकीसाठी भारताने पाकिस्तानला निमंत्रण दिलं आहे, ज्याची चर्चा चांगलीच रंगली आहे

संबंधित बातम्या