scorecardresearch

तुकोबांच्या पालखीचे मोरोपंतांच्या कर्मभूमीत उत्साही स्वागत

जगद्गुरू संत तुकाराममहाराजांच्या पालखी सोहळ्याने शुक्रवारी बारामती शहरात कवी मोरोपंतांच्या व शिवलीलामृतकार श्रीधरस्वामी यांच्या कर्मभूमीत प्रवेश केला.

सासवडला कऱ्हेकाठी विसावला माउलींचा पालखी सोहळा

पुण्याहून अवघड दिवेघाट पार करून पंढरीकडे निघालेला पालखी सोहळा सोमवारी सायंकाळी कऱ्हेकाठी सासवडमध्ये विसावला. सासवडमध्ये सायंकाळी पालखी तळावर समाजआरती झाली.

ज्ञानेश्वर माउली व तुकोबांच्या पालखीचे आगमन

विठ्ठलाची निखळ भक्ती घेऊन पंढरीच्या वाटेवर असलेल्या वारकऱ्यांच्या संगतीने निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली व जगद्गुरू संत तुकाराममहाराजांच्या पालख्यांचे शनिवारी शहरात…

पालख्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी वाहनांना बंदी

सोमवारी सकाळी दोन्ही पालख्या सोलापूर रस्त्याने पंढरपूरकडे प्रस्थान करणार असल्यामुळे त्या रस्त्यावरील वाहतूक सोमवारी पहाटे पाच वाजल्यापासून बंद केली जाणार…

दिमाखदार सोहळ्याने माउली पंढरीच्या वाटेवर

माउलींच्या पालखीचे प्रस्थान होणार असल्याने गुरुवारपासूनच अलंकापुरीत वारकऱ्यांची रीघ लागली होती. टाळ- मृदंगांचा गजर, अभंगांच्या सूरावटीने नगरीत भक्तिचैतन्य साकारले होते.

वारकऱ्यांसाठी अनेकांनी पुढे केला मदतीचा हात!

. काहींनी वारकऱ्यांसाठी मोफत औषधोपचारांची सोय केली आहे, काही जणांनी त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे, तर काहींनी पालख्यांच्या स्वागताची जय्यत…

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्योगनगरीत स्वागत

पावणेपाचच्या सुमारास पिंपरी-चिंचवडच्या प्रवेशद्वाराजवळ निगडीत पालखीचे आगमन झाले. या वेळी मोठय़ा संख्येने भाविक उपस्थित होते.

पालख्यांसोबत खास ‘मोबाईल व्हॅन’

संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसोबत जाणाऱ्या वारक ऱ्यांसाठी वोडाफोन कंपनीतर्फे मोफत मोबाईल सेवा देणाऱ्या व्हॅनची सेवा सुरू करण्यात…

वाईच्या कृष्णाघाटावर अवतरल्या ग्रामदैवतांच्या पालख्या

शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त वाई व इतर तालुक्यातील ग्रामस्थांनी ग्रामदैवतांना पालखीत बसवून स्नानासाठी कृष्णामाईच्या पवित्र नदीत वाईच्या गणपती घाटावर वाजत गाजत…

पंढरीच्या ओढीने भक्तीरसात चिंब झाले वैष्णव

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यातील शेवटचे गोल तर दुसरे उभे रिंगण बाजीराव विहीर याठिकाणी अत्यंत भक्तीमय वातावरणात पार पडले. मुखी…

संबंधित बातम्या