Panama Papers News

पनामा पेपर्स: अमिताभ बच्चन यांच्या कंपनीने अजिताभ यांच्याकडून जहाज विकत घेतल्याचे वृत्त फेटाळले

‘एम व्ही निल डेल्डा’ नावाचे जहाज ‘निल शिपिंग लिमिटेड’ कंपनीच्या मालकीचे होते

पाकिस्तानी अणुशास्त्रज्ञ अब्दुल कादिर खान यांच्या निकटवर्तीयांची पनामा पेपर्समध्ये नावे

पाकिस्तानचे अणुशास्त्रज्ञ अब्दुल कादिर खान यांच्या कुटुंबीयांची नावे पनामा पेपर्समध्ये आली

पनामा पेपर्स चौकशीबाबत नवाझ शरीफ -लष्करप्रमुख चर्चेची दृक्श्राव्य व्हिडीओ फीत फुटली

आपल्याला वैद्यकीय तपासणीसाठी तारीख देण्यात आली असल्याचे नवाझ शरीफ सांगताना दिसत आहेत.

करविषयक माहितीची देवाणघेवाण करण्यास पनामाची अखेर मान्यता

ओइसीडी या संघटनेने पनामाला काळ्या पैशाविरोधातील मोहिमेत आंतरराष्ट्रीय सहकार्य करण्यास सांगितले आहे.

Panama Papers , Amitabh bachchan, Atulya Bharat, अतुल्य भारत, अमिताभ अतुल्य भारत, अमिताभ बच्चन,पनामा, पनामा प्रकरण, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
पनामा पेपर्स: टेलिकॉन्फरन्सिंगद्वारे अमिताभ संचालक मंडळाच्या बैठकीत सहभागी झाल्याचे पुरावे

संचालक मंडळाची ही बैठक १२ डिसेंबर १९९४ रोजी झाली होती.

जर्मनीतील खासगी बँक पनामा पेपर्समुळे प्रकाशझोतात

जर्मनीतील बेरेनबर्ग या खासगी बँकेने लोकांना कर चुकवून परदेशात पैसा पाठवण्यास मदत केल्याची बाब पनामा पेपर्समधून निदर्शनास आली आहे.

अर्जेटिनाच्या अध्यक्षांची पनामा पेपर्स प्रकरणी चौकशी

पनामा पेपर्समध्ये अडकलेले मॉरिसियो मॅक्री यांच्याविरोधात त्यांनी परदेशात जमवलेल्या काळ्या पैशांबाबत चौकशी सुरू

पनामा कागदपत्रांनी खळबळ ; बेहिशेबी मालमत्तेचा ओघ उघड

जवळपास ५०० भारतीयांची नावे पनामा पेपर्समध्ये नमूद केलेल्या कंपन्यांशी निगडित असल्याचे दिसून आले.