scorecardresearch

Pandharpur Yatra prepared by ST for Ashadhi Ekadashi
नागपूर: पंढरपूरचा विठ्ठल एसटीला पावला, ८ .८१ लाख प्रवाशांचा यात्रा स्पेशलने प्रवास

पंढरपूरच्या आषाढी यात्रेनिमित्त २५ जून ते ५ जुलै दरम्यान राज्याच्या विविध भागातून एस.टी.महामंडळाने सोडलेल्या ५ हजार यात्रा स्पेशल बसमधून संपूर्ण…

Ashadhi Yatra concludes Pandharpur
पंढरीत गोपाळकाल्याने आषाढी यात्रेची सांगता, वरुणराजाच्या साक्षीने सर्व संतांच्या पालख्या परतीच्या प्रवासाला

गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला या जयघोषात गोपाळपूर नगरी लाखो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमून गेली.

Nirdhar Foundation in Sangli
आषाढीनंतर सांगलीच्या तरुणांची पंढरीत स्वच्छता वारी

पंढरीची आषाढी वारी झाल्यानंतर चंद्रभागा तीर स्वच्छ करण्यासाठी सांगलीतील निर्धार फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी रविवारी सुट्टीचा दिवस गाठून पंढरीची स्वच्छता वारी केली.

demand warkari conference pandharpur pilgrimage sites pandharpur dehu alandi free alcohol meat
पंढरपूर, देहू, आळंदी, पैठन, धापेवडा ही तीर्थक्षेत्रे ‘मद्य-मांस मुक्त’ करावी; पंढरपूरला वारकरी अधिवेशनात मागणी

या अधिवेशनात संतमहंत, मान्यवर, हरिभक्त परायण, धर्माचार्य, हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रमुखांनी मार्गदर्शन केले. 

pravin tarde post on ashadhi ekadashi
“ट्रीप म्हटल्यावर त्यांना पंढरपूर आठवलं”, प्रवीण तरडेंनी आई-वडिलांना नेलेलं विठुरायाच्या चरणी, म्हणाले, “धक्केबुक्के खात…”

Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशीनिमित्त प्रवीण तरडेंची खास पोस्ट, आई-वडिलांबरोबरचे फोटो केले शेअर

eknath shinde
9 Photos
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा, काळे दाम्पत्य मानाचे वारकरी; पाहा Photos

“पंढरी व परिसर अवघा पांडुरंगमय झाला आहे,” असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

Pandharpur decorated
पंढरपूर : वारकऱ्यांच्या भक्तीने पंढरी सजली, आषाढीसाठी ८ ते ९ लाख भाविक

एकीकडे हरीनाम आणि विठ्ठल भक्तीने पंढरी सजली आहे. सर्व संतांच्या पालख्या पंढरीत विसावल्या आहेत. टाळ मृदंग, भजन, कीर्तन आणि भाविकांची…

संबंधित बातम्या