सखाराम महाराज संस्थान पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; १३६ वर्षांची परंपरा संत सखाराम महाराज यांनी आपल्या हयातीत सुरू केलेल्या श्रीसंत सखाराम महाराज संस्थानच्या पंढरीच्या वारीची परंपरा आजही कायम आहे. By लोकसत्ता टीमJune 6, 2023 15:08 IST
पिंपरी: पालखी सोहळ्यामुळे उद्यापासून आळंदीत अवजड वाहने, चारचाकींना बंदी… जाणून घ्या वाहतुकीचे बदललेले मार्ग श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त ७ ते १२ जून दरम्यान आळंदीत औद्योगिक अवजड वाहन आणि चारचाकी वाहनांना… By लोकसत्ता टीमJune 6, 2023 13:55 IST
मुक्ताबाईंची पालखी निघाली पंढरपुरा! तब्बल तीन शतकांची परंपरा तब्बल तीन शतकांची परंपरा व पंढरपुरात प्रथम प्रवेशाचा मान असलेल्या श्री क्षेत्र मुक्ताईनगर( जिल्हा जळगाव ) संत मुक्ताईच्या पालखीचे आज… By लोकसत्ता टीमJune 6, 2023 13:16 IST
आषाढी वारीला जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा वैद्यकीय पथके, तज्ज्ञ आणि रुग्णवाहिकांची सज्जता ठेवावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 2, 2023 15:20 IST
शेगाव: मंगल वाद्यांचा निनाद अन ‘गण गण गणात बोते’ चा घोष; ‘श्रीं’च्या पालखीचे पंढरपूरला प्रस्थान आज ज्येष्ठ शुद्ध सप्तमी अर्थात २६ मे रोजी रोजी पारंपरिक पद्धतीने प्रस्थान सोहळा पार पडला. By लोकसत्ता टीमMay 26, 2023 13:07 IST
यंदाच्या आषाढी वारीत ‘हरित वारी स्वच्छ वारी’चे नियोजन महिला वारकऱ्यांसाठी अधिकच्या सुविधा; मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची माहिती By लोकसत्ता टीमMay 23, 2023 18:04 IST
पंढरपुरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी उकाड्याने हैराण झालेल्या पंढरपूरकर वासीयांना पावसाने दिलासा दिला. अचानक सोसाट्याचा वारा सुटला. त्यानंतर पावसाने हजेरी लावली. By लोकसत्ता टीमMay 22, 2023 18:38 IST
घर अवघ्या दोन किलोमीटरवर असताना काळाने गाठलं, पंढरपूरवरून परतणाऱ्या तीन भाविकांचा दुर्दैवी अंत, ७ जण गंभीर पंढरपूरवरून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा अपघात शेगावजवळ मोठा अपघात झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 22, 2023 11:04 IST
अकोला : पंढरपूर यात्रेसाठी भक्तांच्या सेवेत लालपरी धावणार, अतिरिक्त बस गाड्यांचे नियोजन प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून आतापासूनच अतिरिक्त बस गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमMay 19, 2023 11:16 IST
पंढरपूर आषाढी यात्रेसाठी ५ हजार विशेष बसेस सोडणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना पंढरपुरला जाता यावे, यासाठी राज्यभरातून ५ हजार विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. By लोकसत्ता ऑनलाइनMay 15, 2023 22:41 IST
पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीची नव्याने जुळवाजुळव, नव्या नेतृत्वाला संधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंढरपूरमध्ये भाकरी फिरविण्यास सुरुवात केली असून, स्थानिक नेत्यांचा विरोध डावलून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष… By मंदार लोहकरेUpdated: May 10, 2023 16:27 IST
माऊलींचा पालखी रथ ओढण्याचा मान आळंदीमधील भोसले कुटुंबाला, सर्जा-राजा बैलजोडी सज्ज कर्नाटकमधून खिलार जातीची बैलजोडी विकत आणली आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 8, 2023 18:03 IST
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?
VIDEO : भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ डान्स; चेहऱ्यावरचा ‘तो’ भाव पाहून लोक म्हणतात, पुन्हा शाळेत जायचंय!
श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”