scorecardresearch

पंकजा मुंडे

पंकजा मुंडे (Pankaja Munde) या महाराष्ट्रातील भाजपाच्या माजी मंत्री, प्रमुख नेत्या व विद्ममान राष्ट्रीय चिटणीस आहेत. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या त्या ज्येष्ठ कन्या आहेत. महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातील प्रमुख राजकीय चेहरा अशी त्यांची ओळख असून, गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहीलं जातं. २००९ मध्ये गोपीनाथ मुंडे लोकसभेवर निवडून गेल्यानंतर परळी मतदार संघातून पंकजा मुंडे पहिल्यांदा विधानसभेत पोहचल्या होत्या. यानंतर २०१४ मध्येही त्या आमदार झाल्या आणि राज्यात सेना-भाजपाचं सरकार आल्यानंतर त्या महिला व बालकल्याण मंत्री होत्या.

२०१४ मध्ये आपण लोकांच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं विधान त्यांनी केलं होतं. त्यानंतर २०१५ मध्ये चिक्की घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव आलं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्या धनंजय मुंडे यांच्याकडून पराभूत झाल्या. पंकजा मुंडे भाजपाला सोडचिठ्ठी देणार असल्याचं अनेकदा बोलल्या गेलं मात्र पंकजा मुंडे (Pankja Munde)यांनी आपण भाजपा सोडणार नसल्याचं वारंवार स्पष्ट केलं आहे.
Read More
loksatta analysis challenge for pankaja munde in lok sabha poll
विश्लेषण : पंकजा मुंडेंचा राजकीय वनवास संपला का? बीडचे मैदान कितपत आव्हानात्मक?  प्रीमियम स्टोरी

पंकजांचे राजकारण जरी बीड जिल्ह्याभोवती केंद्रित असले तरी, राज्यभर त्यांना मानणारे कार्यकर्ते आहेत. 

Pankaja Munde Beed Lok Sabha candidature
पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी, मग प्रीतम मुंडेंचं काय? स्वत:च सांगितली पुढची योजना

खासदार प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना बीडमधून लोकसभेची उमेदवारी जाहिर झाली. यानंतर प्रीतम मुंडे यांनी पहिल्यांदाच…

Pankaja Munde gave a reaction on Pritam Mundes Candidacy on loksabha election
“तेवढा वेळ प्रीतमताईंना वाट बघावी लागणार नाही”, पंकजा मुंडेंनी दिला शब्द | Pankaja Munde |

“तेवढा वेळ प्रीतमताईंना वाट बघावी लागणार नाही”, पंकजा मुंडेंनी दिला शब्द | Pankaja Munde | Loksabha Election 2024

pankaja mundes reaction on rajyasabha candidate
Pankaja Munde on Loksabha: राज्यसभेच्या उमेदवारीवर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाल्या?

भाजपाने बीडमधून पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. यापूर्वी राज्यसभेसाठी पंकजा मुंडेंचं नाव चर्चेत होतं. मात्र लोकसभेच्या यादीत पंकजा…

What Panakja Munde Said?
पंकजा मुंडेंनी व्यक्त केला विश्वास, “धनंजय मुंडे बरोबर असल्याने प्रीतमपेक्षा जास्त मताधिक्क्याने निवडून येईन”

धनंजय मुंडे आता बरोबर असल्याने जास्त मताधिक्याने मी निवडून येईन असा विश्वास वाटतो असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

pankaja munde, beed, BJP, lok sabha election 20204
पंकजा मुंडे राजकीय वनवासातून बाहेर !

एका घरात दोन उमेदवार हे सूत्र या पुढे वापरले जाणार नाही असे संकेत त्यांच्या उमेदवारीमुळे मिळाले आहेत. कॉग्रेसवर घराणेशाहीचा आरोप…

Pankaja Munde Name For Loksabha Election
वनवास संपला! पंकजा मुंडे पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात, पण प्रीतम मुंडेंचा पत्ता कट

भाजपाची दुसरी यादी जाहीर झाली आहे, या यादीत पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून तिकिट जाहीर करण्यात आलं आहे.

narendra modi
भाजपाकडून महाराष्ट्रातल्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट, नव्या चेहऱ्यांना संधी, मोदींचं धक्कातंत्र! प्रीमियम स्टोरी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने त्यांच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.

Pankaja Munde (2)
पंकजा मुंडे लोकसभा लढविणार? सूचक विधान करताना म्हणाल्या, “आता लोकसभेची काळजी…”

लोकसभेत माझी काळजी घ्या, पुढची काळजी मी घेईन, असे विधान बीडमधील एका सभेत बोलत असताना पंकजा मुंडे यांनी केले.

Pankja Munde Speech
“परदा गिर चुका है, तालियाँ फिर भी…”; अमित शाह मंचावर असताना काय म्हणाल्या पंकजा मुंडे? प्रीमियम स्टोरी

छत्रपती संभाजी नगरच्या सभेत पंकजा मुंडे यांनी मोदी सरकारच्या विविध कामांचं, योजनांचं कौतुक केलं.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×