scorecardresearch

Pankaja Munde
“होय, पंकजा मुंडेंवर अन्याय झालाय”; शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान, म्हणाले, “ज्यांच्या वडिलांनी…”

शिंदे गटाच्या नेत्यानं पंकजा मुंडेंवरील अन्यायाबाबत मोठं विधान केलं आहे.

chandrakant patil pankaja munde
“…म्हणून पंकजा मुंडे यांचं नुकसान होत आहे”, चंद्रकांत पाटलांचं विधान

पंकजा मुंडेंनी एक व्हिडीओ पोस्ट शेअर केल्यानंतर चर्चांना उधाण आलं होतं. यावर चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

mahadev jankar on pankaja munde, mahadev jankar pankaja munde chief minister, 145 mla of rashtriya samaj paksh
“…तर मी पंकजा मुंडेंना मुख्‍यमंत्री करेल”, महादेव जानकर यांची घोषणा

राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर सध्या पक्षबांधणीसाठी जनस्वराज्य यात्रेनिमित्त राज्यभर फिरत आहेत.

pankaja munde obc rally chhagan bhujbal
बॅनर्स लागूनही पंकजा मुंडे ओबीसी मेळाव्याला अनुपस्थित, कारण सांगताना म्हणाल्या, “आमच्या पक्षाकडून…!”

पंकजा मुंडे म्हणतात, “मी ओबीसी आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय कार्यक्रमाला अपेक्षित होते. कारण माझे फोटो बॅनरवर होते. त्यामुळे…!”

Pankaja Munde on Beed violence
“निर्दोष लोकांना अटक करण्याचं काहीच कारण नाही, तो मराठा असो…”; बीड जाळपोळ प्रकरणी पंकजा मुंडेंचं वक्तव्य

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये जाळपोळ झालेल्या ठिकाणांची पाहणी केली. तसेच आपली भूमिका स्पष्ट केली.

manoj jaranges daughter pallavi (1)
पंकजा मुंडेंशी तुलना करणाऱ्या मैत्रिणींना मनोज जरांगेंच्या मुलीचं खास उत्तर; म्हणाली, “त्यांचे वडील राजकारणात…”

पंकजा मुंडेंशी तुलना करणाऱ्या मैत्रिणींना मनोज जरांगेंच्या लेकीनं खास उत्तर दिलं आहे.

displeased pankaja munde, pankaja munde different decision, bjp worried about votebank
विश्लेषण : नाराज पंकजा वेगळा निर्णय घेणार काय? भाजपला मतपेढीची चिंता! प्रीमियम स्टोरी

पंकजा या बऱ्याच काळापासून अस्वस्थ दिसतात. पक्षात त्यांचा सन्मान होत नाही ही खदखद आहे. आताही त्यांनी चारित्र्यहीन तसेच पैशाचे राजकारण…

dussehra rally, Pankaja Munde, BJP, beed, politics
पंकजा मुंडे यांच्या भूमिकेविषयी संभ्रम वाढला प्रीमियम स्टोरी

पंकजा मुंडे यांनी नेहमीप्रमाणे पक्ष नेतृत्वाकडून होणार्‍या अन्यायाचा पाढा वाचताना कोणतीही स्पष्ट भूमिका जाहीर न केल्याने संभ्रमच वाढला आहे.

pankaja munde slams maharashtra government
पैशाचे राजकारण करणाऱ्यांचा पाडाव; पंकजा मुंडे यांचा निर्धार; भगवानभक्तीगडावरून सरकारलाही घरचा अहेर

राजकारणात जय-पराजय असतोच, पाय मोडल्यानंतर कुबडय़ा लागतात, पण त्या कुबडय़ा पक्षाने नव्हे तर जनतेने दिल्यामुळे मी ऑलिम्पिकच्या स्पर्धेत पोओचले.

pankaja munde
9 Photos
“त्रास देणाऱ्यांचं घर उन्हात बांधू ते न्याय दिल्याशिवाय तोंड दाखवणार नाही”, पंकजा मुंडेंच्या भाषणातील मुद्दे

“माझ्या कारखान्यावर छापेमारी झाल्यावर दोन दिवसांत तुम्ही ११ कोटी रूपये जमा केले, पण…”, असेही पंकजा मुंडेंनी सांगितलं.

संबंधित बातम्या