scorecardresearch

गाझातील नरसंहाराविरुद्ध मुस्लीम बांधवांचा मोर्चा

इस्त्रायलकडून गाझामध्ये सुरू असलेल्या नरसंहाराविरोधात परभणीत मुस्लीम बांधवांनी मोठा मोर्चा काढला. मोर्चात मुफ्ती व उलेमा धर्मगुरूंसह मुस्लीम बांधव मोठय़ा संख्येने…

मेघना बोर्डीकरांची भांबळेंवर टीका

विधानसभेच्या पाश्र्वभूमीवर जिंतूर मतदारसंघात पुन्हा राजकीय सत्तासंघर्ष सुरू झाला असून, साखर कारखान्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांनी आमदार रामप्रसाद…

परभणीत बंजारा समाजाचा मोर्चा

गोर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात यावे, क्रिमीलेअरसारखी जाचक अट रद्द करावी. बंजारा तांडय़ामध्ये पक्के रस्ते, पाणी, पक्की घरे…

आरक्षणाची पूर्ण लढाई जिंकण्यासाठी मराठा समाजाने सज्ज राहावे- आ. मेटे

राज्य सरकारने ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजास आरक्षण न दिल्यामुळे केंद्र सरकारमार्फत भरल्या जाणाऱ्या जागांमध्ये मराठा समाजाला लाभ मिळणार नाही. आघाडी…

राष्ट्रवादी भवनावरील दगडफेक; २१ आदिवासी युवकांना अटक

परभणीत राष्ट्रवादी भवनावर झालेल्या दगडफेक प्रकरणी शासकीय आदिवासी वसतिगृहातील २१ युवकांना नवा मोंढा पोलिसांनी अटक करून सोमवारी न्यायालयासमोर हजर केले.

पोलीस निरीक्षक चव्हाण यास लाच घेताना अटक

रेतीची वाहतूक करण्यासाठी ठेकेदाराकडून २५ हजार रुपयांची लाच घेताना गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम चव्हाण व त्यांचा लेखनिक कॉन्स्टेबल…

परभणीच्या वाढीव पाणीपुरवठय़ासाठी २१ कोटी मंजूर

शहरातील रखडलेल्या वाढीव पाणीपुरवठा योजनेस चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, या योजनेसाठी शासनाकडून २१ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

‘कापूस वेचणीचे यांत्रिकीकरण किफायतशीर असण्याची गरज’

कापूस वेचणीच्या यंत्राबाबत शेतकऱ्यांकडून मोठी मागणी होत आहे, परंतु हे यांत्रिकीकरण शेतकऱ्यांना आíथकदृष्टय़ा किफायतशीर पाहिजे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा…

बैलगाडी मोर्चाने परभणी दणाणली

जिल्ह्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून मदतीचे वाटप सुरू करावे, गारपिटीच्या अनुदानापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करीत कर्जासाठी…

जिंतूरला डेंग्यूचा रुग्ण, पूर्णेतही तापाची लागण

जिंतूर येथे डेंग्यूचा रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली. जालना रस्त्यावरील दीपाली शिवकुमार घुगे (वय २२) या युवतीला डेंग्यूची लागण झाल्याने…

दुष्काळ मागणीसाठी परभणीत उद्या शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा

पावसाअभावी दुबार पेरणी करूनही सर्वत्र दुष्काळाचे सावट आहे, अशा स्थितीत जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शिवसेनेने सोमवारी (दि. ११)…

परभणीत आदिवासींचा मोर्चा

अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या धनगर समाजाच्या मागणीला विरोध करण्यासाठी आदिवासींनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढला. आदिवासी समाज मोठय़ा प्रमाणात…

संबंधित बातम्या