scorecardresearch

Narendra modi on India
“इंडिया आघाडीत सगळेच नवरदेव, तिथे प्रत्येकाला…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

नरेंद्र मोदी म्हणाले, देशाच्या जनतेने आमच्यावर वारंवार विश्वास दाखवला आहे. मी आज देशाच्या कोट्यवधी नागरिकांचे आभार मानायला लोकसभेत उपस्थित झालो…

Narendra Modi Lok Sabha
Video: “तुम्ही फिल्डिंग लावली खरी, पण…” , अविश्वास ठरावावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं प्रत्युत्तर

केंद्र सरकारविरोधात विरोधी पक्षांनी संसदेत मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच उत्तर दिलं.

Asaduddin Owaisi (
“कुर्सी है तुम्हारा ये जनाजा तो नहीं…”, मणिपूरप्रश्नी शायरी म्हणत लोकसभेत असदुद्दीन ओवैसी आक्रमक

भाजपाने मणिपूर आणि हरियाणातले मुख्यमंत्री का बदलले नाहीत? असा प्रश्न खासदर असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेत उपस्थित केला.

narendra modi reply on no confidence motion
Parliament No Confidence Motion : “देशात मणिपूरपेक्षा गंभीर समस्या…”, भाषणाच्या शेवटी मोदींचा मणिपूरच्या मुद्द्यावरून काँग्रेसला सल्ला!

PM Modi No Confidence Motion : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर विरोधकांनी पंतप्रधान मोदींविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे.

pm narendra modi cji supreme court rajyasabha monsoon session
दिल्ली विधेयकानंतर सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टाचे निर्देश डावलण्याच्या तयारीत, थेट सरन्यायाधीशांनाच ‘या’ समितीतून वगळलं!

मार्च २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात दिलेल्या निकालामध्ये सरन्यायाधीशांचा संबंधित समितीमध्ये समावेश असण्याबाबत निर्देश दिले होते.

mallikarjun kharge and narendra modi
VIDEO : “मोदी परमात्मा आहेत का?” मल्लिकार्जुन खरगेंचा राज्यसभेत संतप्त सवाल; नेमकं काय घडलं वाचा!

मणिपूरप्रकरणावर १६७ अंतर्गत चर्चा करण्यास राज्यसभा सभापतींनी परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यसभेत याविषयावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

sanjay raut rahul gandhi (1)
“असे अनेक फ्लाइंग किस…”, संजय राऊतांनी केलं राहुल गांधींच्या ‘त्या’ कृतीचं समर्थन!

संजय राऊत म्हणतात, “भाजपा कधी कोणत्या गोष्टीचं प्रदर्शन करेल, राजकारण करेल हे…!”

amit shah supriya sule
“केंद्र सरकारने ९ वर्षांत ९ सरकारे पाडली”, सुप्रिया सुळेंच्या आरोपांना अमित शाहांचं थेट प्रत्युत्तर; म्हणाले…

अमित शाह उत्तर देताना सुप्रिया सुळेंनी त्यांना थांबवलं अन् म्हणाल्या…

Amit Shah condemns Manipur violence in Parliament
अमित शहांचे काँग्रेसकडे बोट; ‘मणिपूर हिंसाचाराचा निषेधच, पण त्यावरून राजकारण अधिक लाजिरवाणे’

मणिपूरसंदर्भातील विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेच्या दुसऱ्या दिवशी, बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन तासांपेक्षा अधिक वेळ भाषण केले.

parliament monsoon session rahul gandhi attacks bjp in lok sabha over violence in manipur
भाजपकडून ‘भारतमाते’ची हत्या; लोकसभेत राहुल गांधी यांचा घणाघात

अविश्वास ठरावावरील चर्चेच्या दुसऱ्या दिवशी गांधी यांनी केलेल्या या भाषणामुळे सत्ताधारी बाकांवरील सदस्य प्रचंड संतप्त झाले.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×