scorecardresearch

पिंपरीत स्थायी समिती अध्यक्षपदासाठी अतुल शितोळे यांना उमेदवारी

शितोळे-पवार कुटुंबीयांचे नातेसंबंध आणि नानासाहेबांशी वर्षांनुवर्षे असलेल्या स्नेहसंबंधामुळे पवारांनी अतुल शितोळे यांना संधी दिल्याचे मानले जाते.

पिंपरीत स्थायी समिती अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे बाराही सदस्य इच्छुक

पिंपरी पालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार मंगळवारी दुपारी ठरणार आहे. १६ जणांच्या समितीत १२ सदस्य राष्ट्रवादीचे असून…

पिंपरी स्थायी समिती निवडणुकीत अजितदादांचा ‘दे धक्का’

काळेवाडीतील एकाच प्रभागातील दोन्ही नगरसेवकांना संधी देऊन धक्कातंत्राचा अवलंब करणाऱ्या अजितदादांनी भोसरी मतदारसंघातील एकही नाव न समाविष्ट करत लांडे-लांडगे समर्थकांना…

पिंपरीत ‘लक्ष्य २०१७’ साठी अजितदादांची व्यूहरचना सुरू

स्थानिक नेत्यांच्या हातात कारभार दिल्यास काय होते, याचा पुरता अनुभव असल्याने ‘लक्ष्य २०१७’ डोळ्यासमोर ठेवून त्यांनी यापुढील सर्व सुत्रे स्वत:कडे…

गहुंजे, हिंजवडीसह मोजक्याच गावांचा पिंपरी पालिकेत समावेश

अजित पवार यांनी पूर्वीच्या भूमिकेत बदल करत हिंजवडी, गहुंजेसह मोजक्याच गावांचा विचार करण्याच्या सूचना त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत.

पिंपरीतील सरोदे कुटुंबीयास पिंपरी पालिकेची दोन लाखांची मदत

पाच रुपये देण्यावरून पिंपरीतील माध्यमिक विद्यालयात नववीच्या विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या मारामारीत हृषीकेश बापू सरोदे (वय १५) या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता.

पिंपरी पालिकेकडून पीएमपीला २४ कोटी

पीएमपीच्या सुधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या डॉ. श्रीकर परदेशी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपरी पालिका स्थायी समितीने मंगळवारी पीएमपीला २४ कोटी रुपये…

पिंपरीच्या पोटनिवडणुकीत आमदाराने केली राष्ट्रवादीची अडचण

आमदार गौतम चाबुकस्वार यांनी, राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे जातपडताळणी प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप करून त्याची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केल्याने राष्ट्रवादीची चांगलीच…

राष्ट्रवादीतील विस्कळीत यंत्रणा अन् निरुत्साही वातावरण

आता अनेक नगरसेवक व पदाधिकारी पक्षांतराच्या वाटेवर आहेत. पद वाचवण्यासाठी त्यांचा राष्ट्रवादीशी वरवरचा ‘संसार’ सुरू आहे. योग्य वेळी त्यांचा ‘काडीमोड’…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×