scorecardresearch

पिंपरी पालिकेत राष्ट्रवादीचे पदाधिकारीच ठेकेदार

पिंपरी पालिकेत ‘ई-टेंडिरग’ असतानाही अनेक कामांमध्ये संगनमत केले जाते. निविदांमध्ये स्पर्धा होत नाहीत. निविदा प्रसिध्द करताना ठेकेदार डोळ्यासमोर ठेवण्यात येतात.

पिंपरीतील अनधिकृत फलकांविषयी तक्रार करा!

नागरिकांनी आपल्या आजूबाजूला अनधिकृत जाहिराती, फलक तसेच होर्िडग असल्यास तक्रार करावी, त्यासाठी पालिकेने मोफत टोल फ्री क्रमांक तसेच ‘एसएमएस’ची सुविधा…

नको ती पीएमपी, नको तो मनस्ताप

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कोणत्याही बसथांब्यावर खोळंबून राहिलेल्या कोणत्याही प्रवाशाचा चेहरा कधीही हसतमुख नसतो. याचे कारण…

शिक्षण मंडळ सभापतींचा राजीनामा घ्या!

फजल शेख यांची निर्धारित वर्षभराची मुदत संपून तीन आठवडे झाले तरी ते राजीनामा देत नसल्याने ‘प्रतीक्षा’ यादीत असलेल्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता…

..सरकार बदलले, नवे मुख्यमंत्री आले! आता तरी अनधिकृत बांधकामांचा निर्णय होणार का?

सरकार बदलले, नवे मुख्यमंत्री आल्याने आता तरी अनधिकृत बांधकामे ही पिंपरी-चिंचवडची समस्या सुटू शकणार का, असा मुद्दा उपस्थित केला जातो…

पिंपरी पालिकेत २०१७ मध्ये भाजपची सत्ता असेल – लक्ष्मण जगताप

राष्ट्रवादीची पिंपरी महापालिकेत निर्विवाद सत्ता मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे आमदार लक्ष्मण जगताप आता भाजपवासी झाले आहेत.

अजितदादांची प्रबळ इच्छा अन् राष्ट्रवादीला उमेदवारांचा शोध

पिंपरीतील तीनही विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीला निवडून येऊ शकतील, असे उमेदवार त्यांच्या हाती लागत नसल्याचे चित्र पुढे आले आहे.

टक्केवारीच्या वादाची अजितदादांकडून दखल

एकाच बैठकीत ५०० कोटींच्या विकासकामांना मान्यता दिल्यानंतर ‘टक्केवारी’ च्या वादातून स्थायी समितीच्या सदस्यांमध्ये उद्भवलेल्या वादंगाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दखल…

पिंपरीच्या महापौरपदासाठी १२ सप्टेंबरला निवडणूक

महापौरपदासाठी दावेदार असलेल्या तीन सदस्यांपैकी कोणाची निवड करायची, याचा निर्णय सर्वाशी चर्चा करूनच घेऊ. सव्वा वर्षांचे दोन महापौर की एकालाच…

भोसरीतील सांडपाणी समस्या आयुक्तांची पाठ वळताच ‘जैसे थे’

भोसरीच्या चक्रपाणी वसाहतीत महादेवनगरामध्ये बऱ्याच दिवसांपासून असलेल्या सांडपाणी समस्येची आयुक्तांनी पाहणी केली. तेथील चित्र पाहून अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.

पिंपरी-चिंचवड शहराला मिळणार आदिवासी समाजाचा पहिला महापौर

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदावर प्रथमच आदिवासी समाजातील सदस्याची वर्णी लागणार असून यासाठी एक नव्हे तर तीन प्रबळ दावेदार आहेत.

संबंधित बातम्या