scorecardresearch

एका बदलामुळे गुणवंताचे ‘लाख’ मोलाचे नुकसान

ओंकार बालाजी भंडारे यास दहावीच्या परीक्षेत ९०.२० टक्के गुण मिळाले. त्यानुसार, त्याला पालिकेचे लाख रुपये मिळणे अपेक्षित होते. मात्र, पालिकेने…

पिंपरीतील पाणीपुरवठा धोरणाविषयी गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय

पाणीबचतीची चांगली सवय लावण्याच्या हेतूने एक वेळ पाणीपुरवठय़ाचेच धोरण कायम ठेवावे, असा सूर नगरसेवकांकडून होत असतानाच पूर्वीप्रमाणे दोन वेळ पाणी…

‘पोस्टर बॉइज’चा सुळसुळाट

अजित पवार प्रत्येक भाषणात सांगतात, शहर विद्रूप करू नका. मात्र, पोस्टरबाजीत त्यांच्याच राष्ट्रवादीचे पुढारी आघाडीवर आहेत. त्यामुळे प्रशासन हतबल असून…

पिंपरीत शिलाई मशीन वाटपाच्या श्रेयावरून राजकीय कुरघोडी

२८ हजार मशीनचे वाटप झाल्यानंतर राहिलेल्या ४० हजार मशीन वाटपावरून आयुक्त व लोकप्रतिनिधी यांच्यात सध्या संघर्षांची चिन्हे आहेत. अशातच, यापुढील…

खेळाडूंविषयी पिंपरी पालिकेचा दुजाभाव उघड –

शहराबाहेरील तीन खेळाडूंना प्रत्येकी पाच लाख रूपयांचे अनुदान पालिकेने दिले. तथापि, शहरातील खेळाडूंना मात्र अशाप्रकारे अनुदान देता येत नसल्याचे सांगत…

पिंपरी पालिकेकडून खेळाडूंची उपेक्षा सुरूच

पिंपरी महापालिकेने विक्रमवीर जलतरणपटू अमोल आढाव याला आर्थिक मदत करण्याची घोषणा करून प्रत्यक्षात काहीच दिले नाही आणि नव्या विक्रमासाठी मदतीऐवजी…

चिंचवडला ‘तारांगण’; भोसरीत ‘बालनगरी’

पर्यटन विकास प्रकल्पाअंतर्गत चिंचवडच्या सायन्स पार्कमध्ये ‘तारांगण’ उभारण्यात येणार असून भोसरी एमआयडीसीच्या १५ एकर जागेत ‘बालनगरी’ विकसित करण्यात येणार आहे.

पिंपरीत पर्यावरणाच्या नावाखाली ‘दुकानदारी’

पर्यावरणाशी संबंधित आवश्यक माहिती उपलब्ध आहे का, अधिकाऱ्यांना त्यातील किती ज्ञान आहे, इथपासून सुरुवात आहे. मलिदा मिळण्यासाठी निविदा काढणे, एवढेच…

पिंपरीत ‘ई-टेंडिरग’ पद्धतीला यश

पिंपरी पालिकेने ‘ई-टेंडर’ पद्धत सुरू केली, तेव्हा प्रस्थापित मंडळींकडून तीव्र विरोध झाला. ‘ई-टेंडर’चे प्रशिक्षण उधळून लावण्यात आले होते. प्रत्यक्षात …

बारणे, आढळराव यांच्या विजयाने अजितदादांची बालेकिल्ल्यात कोंडी

उद्योगनगरीतील चिंचवड, पिंपरी, भोसरी आणि मावळ अशा चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला लांब मागे टाकत शिवसेनेच्या उमेदवारांनी दमदार आघाडी घेतल्यामुळे…

संबंधित बातम्या