scorecardresearch

PEGASUS SPYWARE AND RAHUL GANDHI
विश्लेषण : राहुल गांधींकडून थेट केंब्रिज विद्यापीठात ‘पेगासस स्पायवेअर’चा उल्लेख, जाणून घ्या नेमकं प्रकरण ज्यामुळे मोदी सरकार आलं होतं अडचणीत प्रीमियम स्टोरी

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी जगप्रसिद्ध केंब्रिज विद्यापीठात केलेल्या भाषणाची सर्वत्र चर्चा होत आहे.

Rahul Gandhi on Pegasus Spyware
“मला एका गुप्तचर अधिकाऱ्याने फोन केला आणि…”, राहुल गांधींचा पेगाससबाबत गंभीर आरोप

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात बोलत असताना पेगासस स्पायवेअरबाबत गंभीर आरोप केले आहेत.

what is pegasus
विश्लेषण : पेगासस प्रकरण नेमकं काय आहे? चौकशी समितीच्या अहवालात नेमकं काय?

देशातील काही राजकीय नेते, विरोधक, पत्रकार यांच्यासह अनेक बड्या लोकांच्या फोनमध्ये ‘पेगासस’ स्पायवेअर इन्स्टॉल केल्याचा केंद्र सरकारवर आरोप आहे.

pegasus supreme court
“मोदी सरकारने तपासात सहकार्य केलं नाही” पेगासस हेरगिरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर

पेगासस स्पायवेअर प्रकरणी एक अहवाल आज सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे.

Pegasus Hermit new spyware
विश्लेषण : जगभरात हेरगिरीसाठी आता ‘पेगॅसस’ नाही, तर ‘हरमिट’ स्पायवेअरची चर्चा; नेमकं काय आहे प्रकरण? प्रीमियम स्टोरी

आता हेरगिरीसाठी काही देशांमधील सरकारं पेगॅसस नाही, तर हरमिट या स्पायवेअरचा वापर करत असल्याचं समोर आलंय.

mamata banerjee
काही वर्षांपूर्वीच पेगॅसस स्पायवेअर खऱेदी करण्याची ऑफर आली होती, “पण…,” ममता बॅनर्जी यांचा सनसनाटी दावा

ममता बॅनर्जी यांनी पेगॅसस स्पायवेअरच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं.

‘पेगॅसस’च्या मुद्द्यावरुन मुंबईत काँग्रेस-भाजपा कार्यकर्ते आमनेसामने

भाजपा नेते प्रसाद लाड आणि काँग्रेसचे नेते झिशान सिद्धिकी कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले

“आता ‘या’ ६ गोष्टी अगदी स्पष्ट आहेत,” पेगॅसस हेरगिरीवरून काँग्रेसचे मोदी सरकारवर गंभीर आरोप

हेरगिरीसाठी वापरल्या जाणाऱ्या इस्राईलच्या पेगॅसस स्पायवेअरच्या खरेदी प्रकरणावरून विरोधकांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय.

“मोदी सरकारने देशद्रोह केलाय, कारण सैन्य, न्यायपालिका…”, राहुल गांधींचा हल्लाबोल

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी इस्राईलच्या एनएसओ कंपनीच्या पेगसेस स्पायवेअरचा वापर करून हेरगिरी केल्याप्रकरणी मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय.

“मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालय व संसदेची दिशाभूल केली, आता…”, पेगसेस प्रकरणावर भाजपा खासदाराचं ट्वीट

मोदी सरकारने हेरगिरी करणारं पेगसेस स्पायवेअर विकत घेतल्याच्या मुद्द्यावर भाजपाच्या खासदाराने केंद्र सरकारला घरचा आहेर दिलाय.

“हेरगिरी करणारं स्पायवेअर वापराची परवानगी कोणी दिली?” पृथ्वीराज चव्हाण यांचा मोदी सरकारला सवाल

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी हेरगिरी करणाऱ्या इस्राईलच्या पेगसेस स्पायवेअरच्या खरेदीवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय.

Pegasus Row : मोदी सरकारचं खोटं बोलणं पकडलं गेलं, सर्वोच्च न्यायालयाचीही दिशाभूल : मल्लिकार्जून खरगे

पेगॅसस स्पायवेअरच्या खरेदी प्रकरणी न्यूयॉर्क टाईम्सने गौप्यस्फोट केल्यानंतर भारतात काँग्रेससह विरोधकांनी यावर जोरदार प्रतिक्रिया देत मोदी सरकारवर प्रश्न उपस्थित केलेत.

संबंधित बातम्या