scorecardresearch

पिंपरी चिंचवड

पुण्याचे जुळे शहर, अशी पिंपरी-चिंचवडची (Pimpri Chinchwad)ओळख आहे. पुण्याजवळील (Pune) एक औद्योगिक शहर असेही पिंपरी-चिंचवडला म्हटलं जातं. हे शहर पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या प्रशासनाखाली येते. शहराची २०११ ची लोकसंख्या १७ लाख होती. पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्या पिंपरी-चिंचवडमधून वाहतात. सर्वात श्रीमंत महापालिका अशी या महापालिकेची ओळख होती. टाटा मोटर्स, बजाज ऑटो असे अनेक प्रचंड मोठे कारखाने या शहरात असून एकूण पुण्याच्याच आर्थिक जडणघडणीमध्ये पिंपरी चिचंवडचा मोलाचा वाटा आहे.Read More
shrirag barne 10 exam marathi news
मावळ : श्रीरंग बारणे अब्जाधीश; नेमकी किती आहे संपत्ती…६०व्या वर्षी दिली दहावीची परीक्षा

मागील लोकसभा निवडणुकीवेळी २०१९ ला उमेदवारी अर्ज दाखल करताना बारणे कुटुंबाने १०२ कोटी ८१ लाख १० हजार रुपयांची मालमत्ता दाखविली…

rohit pawar latest marathi news
रोहित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं असल्याने ते अजित पवारांवर टीका करतात – सुनील शेळके

रोहित पवारांनी लक्षात ठेवावं अजित पवारांमुळेच त्यांना कर्जत – जामखेडची उमेदवारी मिळाली आहे, असे शेळके यांनी म्हटले आहे.

shirur lok sabha marathi news
शिरूरचे राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव म्हणाले, ‘यासाठी’ ही माझी शेवटची निवडणूक!

पहिल्या निवडणुकीत ८० हजार, दुसऱ्या निवडणुकीत पावणे दोन लाख, तिसऱ्या निवडणुकीत तीन लाखांच्या मताधिक्याने मी निवडून आलो आहे, असे पाटील…

vanchit bahujan aghadi marathi news
मावळ, शिरूरमध्ये तिरंगी लढत; वंचितकडून ‘यांना’ उमेदवारी जाहीर

वंचित बहुजन आघाडीने मावळमधून माधवी जोशी यांना तर शिरूरमधून आफताब अन्वर मकबूल शेख यांना शनिवारी (२० एप्रिल) उमेदवारी जाहीर केली…

vanchit bahujan aghadi maval marathi news
‘मावळ’मध्ये वंचित बहुजन आघाडीकडून ‘हे’ दोघे इच्छुक; कोणाला मिळणार उमेदवारी?

दोघांनी वंचितच्या नावाने उमेदवारी अर्ज घेतले आहेत. त्यामुळे दोघांपैकी कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

pimpri police constable suspended marathi news,
पिंपरी : आजारपणाचे खोटे कारण देऊन बंदोबस्त टाळणे भोवले; पोलीस शिपाई निलंबित

लोकसभा निवडणूक बंदोबस्तासाठी गडचिरोलीला जाण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ५० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली.

pimpri chinchwad ev marathi news
पिंपरी : विद्युत वाहनांसाठी चार्जिंग स्थानकांचा अभाव; दोन वर्षांनंतरही पालिकेची स्थानके कागदावरच!

वाहनांच्या चार्जिंगसाठी स्थानके नसल्याने विजेवरील वाहने खरेदी करण्याकडील कल कमी होताना दिसत आहे.

Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल

श्वानाच्या पिलाला लोखंडी रॉडने मारहाण करणाऱ्या व्यक्तीविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपरीमधील गुप्ता ट्रेडर्स…

Pimpri, Kiwale, pimpri mnc,
पिंपरी : किवळेतील दुर्घटनेनंतर पालिकेला जाग; होर्डिंगधारकांना दिला ‘हा’ इशारा

गेल्यावर्षी किवळेत लोखंडी सांगाडा अंगावर पडल्याने पाच जणांचा बळी गेला होता. या घटना टाळण्यासाठी महापालिकेने बैठक घेतली.

former leader of the opposition Dattatraya Waghere withdrawal nomination form
मावळमध्ये ठाकरे गटात बंडखोरी? माजी विरोधी पक्षनेत्याने घेतला उमेदवारी अर्ज

मावळ लोकसभा मतदारसंघातून माजी महापौर संजोग वाघेरे यांना उमेदवारी जाहीर झाली असताना महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दत्तात्रय वाघेरे यांनी ठाकरे…

संबंधित बातम्या