Police News

नागपूरच्या चालकाची हत्या करून कॅब पळवणाऱ्या तिघांना अखेर अटक

औरंगाबाद जिल्ह्यात करमाडजवळील गोलटगाव शिवारात झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणात पोलिसांना यश आलं आहे.

परभणीत पत्नी गाढ झोपेत असतानाच गळा दाबून हत्या, नंतर पतीची गळफास घेऊन आत्महत्या

परभणीत स्वतःच्या पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर पतीने स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

नांदेडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्या कारची ऊसाच्या ट्रॉलीला धडक, भीषण अपघातात २ पोलिसांचा मृत्यू

नांदेडमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या कारने ऊसाच्या ट्रॉलीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात २ पोलिसांचा मृत्यू झाला.

“कृष्ण प्रकाश यांनी हल्लेखोरांवर झाड फेकून मारल्याची जोरदार चर्चा”, दिलीप वळसे पाटील म्हणाले…

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी हल्लेखोरांवर झाड फेकून मारल्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. यावर दिलीप वळसे पाटलांनी…

कोल्हापूरचा फरार कुख्यात भूखंड माफिया संजय तेलनाडेला पुण्यात अटक

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी नगरपालिकेचा नगरसेवक, माजी पाणीपुरवठा सभापती, कुख्यात भूखंड माफिया संजय तेलनाडे याला शनिवारी (१ जानेवारी) स्थानिक गुन्हा अन्वेषण…

धक्कादायक! पुण्यात पोलिसाकडूनच पोलिसाला जीवे मारण्यासाठी थेट सुपारी, कारण काय? वाचा…

पुणे शहरातील फरासखाना पोलीस स्टेशनमधील एका कर्मचार्‍यानं दत्तवाडी पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचाऱ्यांला जीवे मारण्यासाठी थेट सराईत गुन्हेगारालाच सुपारी दिल्याचा…

श्रीनगरमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार, सुरक्षा दलाचे चार जवान जखमी

काल रात्री झालेल्या या चकमकीत १३ डिसेंबरला पोलिसांच्या बसवर झालेल्या हल्ल्याशी संबंधित दहशवाद्याला कंठस्नान घालण्यात आले

लोकसत्ता विश्लेषण : विधिमंडळात गणवेषधारी पोलिसांना प्रवेश का नसतो ? पोलीस साध्या वेषात का असतात ?

विधिमंडळाचे कामकाज सुरु असतांना गणवेषातील पोलिसांना किंवा कोणत्याही प्रकारच्या गणवेषातील व्यक्तिला प्रवेश नसतो. संबंधित व्यक्तिला साध्या वेषातच प्रवेश दिला जातो.

जालन्यात रोपांची वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून खुलेआम गांजाची तस्करी, पोलिसांकडून १२ पोती जप्त

ट्रकमधून वाहतूक केल्या जाणाऱ्या नर्सरीच्या झाडा आडून गांजाची तस्करी होत असल्याचा प्रकार जालन्यात समोर आलाय.

Hotelier beaten by police
फुकट जेवण आणि ड्रिंक्स नाकारताच पोलिसांनी केली हॉटेलवाल्याला मारहाण; घटना CCTV मध्ये कैद

हॉटेलमध्ये कॅशियरला मारहाण करताना दाखविणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना वाकोला पोलीस स्टेशनच्या जवळ मध्यरात्री १२. ३०च्या…

सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई, कर्नाटकातून शहरात आलेला सव्वा कोटी रुपयांचा गांजा जप्त

सोलापूर पोलिसांनी कर्नाटकमधून सोलापूर शहरात भरधाव वेगात आलेल्या इनोव्हा मोटारवर कारवाई करत तब्बल सव्वा कोटी रुपयांचा गांजा जप्त केला आहे.

Rape of a young woman by showing lust for marriage
धक्कादायक! “तुझ्या विवाहबाह्य संबंधांची माहिती घरच्यांना सांगू” अशी धमकी देत शेजाऱ्यांचा महिलेवर सामूहिक बलात्कार

विवाहबाह्य संबंधांविषयी घरच्यांना सांगू अशी धमकी देत दोन आरोपींनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

खळबळजनक, गांजा, गावठी कट्ट्यांनंतर आता ब्राऊन शुगर, जळगावमध्ये २ महिलांकडून कोट्यावधींचे ड्रग्ज जप्त

जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे २ महिलांकडून कोट्यवधी रुपये किमतीची ब्राउन शुगर ड्रग्ज (Brown sugar drugs) विशेष पोलीस पथकाने जप्त केली.

माथेरानमध्ये महिलेचा डोकं नसलेला निर्वस्त्र मृतदेह, पोलिसांकडून २४ तासात गुन्ह्याचा छडा, हत्येचं कारण ऐकून पोलीसही अवाक

रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे एका खासगी लॉजमध्ये शीर (डोकं) नसलेला निर्वस्त्र मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली.

धक्कादायक, पुण्यात SRPF परीक्षेसाठी भावाच्या नावावर बसून ब्लू टूथद्वारे कॉपी, हडपसर पोलिसांकडून आरोपीला अटक

राज्यात आरोग्य विभाग आणि म्हाडा पेपर फुटी प्रकरण ताजे असतानाच पुण्यातील एस.एम.जोशी महाविद्यालयात रविवारी (१२ डिसेंबर) झालेल्या SRPF परीक्षेतही गैरप्रकार…

“माझे आजोबाही पोलीस उपमहानिरीक्षक होते, पण…” : सलमान खान

एका मुलाखतीत सलमानने आपल्या आजोबांविषयी मोठा खुलासा केलाय. “माझे आजोबा देखील इंदौरचे पोलीस उपमहानिरीक्षक होते,” असं त्याने सांगितलं.

kanpur police commissioner aseem arun cleaning trash at green park stadium
IND vs NZ : शिस्त म्हणजे शिस्त..! तडफदार IPS अधिकाऱ्यानं गाजवला सामन्याचा दुसरा दिवस; वाचा कारण

कानपूरमध्ये सुरू असलेल्या कसोटीचा पहिला दिवस ‘गुटखा मॅन’मुळं चर्चेत राहिला, तर दुसरा दिवस…

पोलीस चौकीत जाण्यापासून तक्रारीची प्रत मिळेपर्यंत FIR कशी होते? पुणे पोलिसांनी सांगितल्या ‘या’ ८ पायऱ्या

पुणे पोलिसांनी पोलीस चौकीत जाण्यापासून तक्रारीची प्रत मिळेपर्यंत FIR दाखल करण्याची प्रक्रिया काय असते याची ८ पायऱ्यांमधील माहिती दिलीय.

यवतमाळमध्ये पतीनेच रचला पत्नीच्या खुनाचा कट, पुजा कावळे हत्याकांड प्रकरणात ४ आरोपी जेरबंद

पोलीस तपासात या महिलेचा खून तिच्या पतीनेच केल्याचं उघड झालंय.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.