scorecardresearch

alibag mother killed her two kids marathi news
माता नव्हे तू वैरीणी! विवाहबाह्य संबंधांत अडथळा ठरलेल्या २ चिमुकल्यांचा आईनेच घेतला जीव

विवाहबाह्य प्रेमसंबधांला अडसर ठरणाऱ्या पोटच्या चिमुकल्यांची आईनेच गळा दाबून हत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे.

charholi traffic police marathi news, traffic police attack pune marathi news
पुणे: चऱ्होलीत वाहतूक पोलिसाच्या अंगावर घातली मोटार; पोलीस शिपाई गंभीर जखमी

दुपारच्या सुमारास चऱ्होली गावाकडून आरोपी प्रशांत चारचाकी वाहन भरधाव वेगात घेऊन आला. या वाहनाला काळ्या काचा होत्या.

Cyber Fraud Mumbai crime Cases
जैसे ज्याचे कर्म तैसे! कंपनीला गंडा घालून मिळवलेले १ कोटी रुपये ‘फ्रॉड स्कीम’मध्ये गमावले

एका कंपनीतील कर्मचाऱ्यानेच कंपनीचा विश्वास संपादन करत कंपनीला तब्बल १ कोटी ८ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार मुंबईत समोर आला…

thane police, 417 criminals
ठाणे पोलिसांची ‘ऑलआऊट’ मोहीम, चार तासांत ४१७ गुन्हेगारांची झाडाझडती; मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रसाठा जप्त

ठाणे पोलिसांनी रविवारी रात्री ऑलआऊट मोहीम राबविली होती. या मोहीमेत पोलिसांनी ४१७ सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेतली.

Action started against village gangsters before loksabha election in nagpur
आली रे आली, आता… गावगुंडांविरोधात कारवाईचा बडगा; दीड हजारावर गुन्हेगारांवर…

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी पोलिसांनी खबरदारी म्हणून गावगुंडांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे.

Man Stabbed to Death for Confronting Women Smoking in Public Three Arrested
नागपूर : सिगारेट ओढणाऱ्या तरुणींना हटकणे युवकांचे जीवावर बेतले

मुली असून तुम्ही चौकात सार्वजनिकरित्या सिगारेट ओढता, तुम्हाला लाज वाटायला हवी,’ असा सल्ला युवकाने दोन तरुणींना दिला. त्या तरुणींनी आपल्या…

Gadchiroli Police Arrests Two Female Naxalites One Supporter With Reward of 5 and half Lakhs
साडेपाच लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल महिला नक्षलवाद्यांना अटक; सी- ६० पथकाची कारवाई

साडेपाच लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल महिला नक्षलवादी आणि एका समर्थकाला अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. गडचिरोली पोलिसांच्या…

NIA team attacked in Bengal
पश्चिम बंगालमधील ‘एनआयए’च्या पथकावरील हल्ला प्रकरणात ट्विस्ट; अधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

पश्चिम बंगालमध्ये ‘एनआयए’च्या पथकावर हल्ला झाल्याची घटना घडली. यानंतर आता ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Punekar Teach Lesson To Police Who Break Traffic Rules Photo Viral
पुणेकरांचा नाद लय बेकार! नियम तोडणाऱ्या पोलिसांना शिकवला धडा; पाहा कशी घडवली अद्दल

पोलीसच कायदा मोडत असतील, तर त्यांच्यावर कोण कारवाई करणार. पोलिसांचा व्हायरल फोटो पाहा.

A drunken boy who beat his parents at Rethere Budruk in Karad taluka was killed by his father
आई वडिलांना मारहाण करणाऱ्या मद्यपी मुलाचा वडिलांकडून खून; कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील घटना

दारु पिऊन मारहाण करुन घराबाहेर काढणाऱ्या मुलाच्या डोक्यात बापाने लाकडी काठीने मारहाण करून त्याचा खून केला.

CM Mamata Banerjee On Attack NIA team
‘एनआयए’च्या पथकावर जमावाचा हल्ला, ममता बॅनर्जी यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाच सुनावले, म्हणाल्या, “मध्यरात्री लोकांच्या घरात…”

पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकावर जमावाकडून हल्ला झाल्याची घटना घडली. यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एनआयएच्या अधिकाऱ्यांनाच…

संबंधित बातम्या