scorecardresearch

खोतीविरुद्ध लढय़ाचा अमृत महोत्सव

रिपब्लिकन नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न कोकणातील बहुजन समाजाची खोती पद्धतीसारख्या गुलामगिरीतून मुक्तता करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऐतिहासिक…

आगामी निवडणुकीसाठी युती सक्रिय

लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकीची शक्यता गृहीत धरुन भाजपने तयारी सुरु केली आहे. ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे व प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी…

नवाझ शरीफ जादुई आकडय़ापासून दूर

सत्तास्थापनेसाठी अपक्षांचा आधार घ्यावा लागणार पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पक्षाने नुकत्याच झालेल्या पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत लक्षणीय यश मिळविले…

नरोडा-पटिया दंगलीवरून मोदी सरकारची कोलांटउडी

कोडनानी, बजरंगी यांच्या फाशीचा आग्रह सोडला उजव्या गटांकडून टीकेची झोड उठल्यानंतर गुजरात सरकारने २००२च्या नरोडा-पटिया दंगल प्रकरणात सामील असलेल्या माजी…

शरीफ सरकारचा प्रवास निसरडय़ा वाटेवरून?

नवाझ शरीफ यांच्या पक्षाला पाकिस्तानमध्ये सत्तास्थापनेची संधी मिळत असली तरी त्यांचा प्रवास बिकट आणि निसरडय़ा वाटेवरूनच होण्याची शक्यता आहे, असे…

बीड येथील मेळाव्यास रामदास आठवले उपस्थित राहणार

महायुतीत रिपाइंने लोकसभेच्या चार आणि विधानसभेच्या ३५ जागांबाबत लवकर निर्णय झाला तर पक्षाला निवडणुकीची स्वतंत्रपणे तयारी करायला वेळ मिळेल. सार्वत्रिक…

रेसकोर्सवर स्मारकासाठी शिवसेना आग्रही

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाबाबत उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य महालक्ष्मी रेसकोर्सच्या भूखंडावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान बनवण्याच्या नावाखाली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभे…

केंद्रीय मंत्र्यांच्या खात्यांचा मतदारसंघांवर ‘ठसा’

शिंदे, देशमुख, राम नाईक.. आता प्रफुल्ल पटेल आपल्या खात्याचा एखादा मोठा प्रकल्प स्वत:च्या मतदारसंघात सुरू करण्याच्या राज्यातील केंद्रीय मंत्र्यांच्या यादीत…

‘महिला लोकशाही दिना’ला मंत्र्यांचीच दांडी!

समस्याग्रस्त व पीडित महिलांना न्याय देण्याच्या भावनेने राज्य सरकारने मोठा गाजावाजा करीत सुरू केलेल्या ‘महिला लोकशाही दिना’चा सोमवारी मंत्रालयातच बोजवारा…

‘राष्ट्रवादी काँग्रेसकडे अनेक सक्षम उमेदवार’

जिल्ह्य़ात दुष्काळी स्थितीमुळे सर्वसामान्य लोक त्रस्त आहेत. परंतु याच वेळी राष्ट्रीय नेते लोकसभा उमेदवारीची चर्चा करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे अनेक…

देवेंद्रीय आव्हान

एका बाजूला गडकरी आणि दुसरीकडे मुंडे असे दोन मध्यम उंचीचे बुरूज आणि आसपास विनोद तावडे, सोमय्या आदींच्या सोयीप्रमाणे वरखाली होणाऱ्या…

संबंधित बातम्या