राज्यातील सत्ताधारी भाजप-शिवसेना शिंदे गटातील आमदारांच्या श्रेयवादाचा पुढचा अंक चाळीसगावपाठोपाठ भडगाव तालुक्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजुरीवरुन सुरु झाला आहे.
दर पाच वर्षांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ जिल्ह्यात सभा घेण्याचा क्रम यावेळीसुद्धा कायम राहिला. प्रत्येकवेळी मोदींच्या सभेनंतर यवतमाळ…
सुषमा अंधारे यांची राहुल नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांच्यावर कडाडून टीका
येत्या लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी कोणत्या विद्यमान खासदाराला उमेदवारी द्यायची आणि कोणाचे तिकीट कापून नव्या चेहऱ्याला तिकीट मिळणार हे भाजपा हायकमांडने…
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि आता भाजप असे राजकीय वर्तुळ बागल कुटुंबियाने पूर्ण केले आहे. बागल…
खरं तर दोन डाव्या पक्षांनी लोकसभेच्या जागांसाठी त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. तसेच त्यांनी काँग्रेसला राहुल गांधींसाठी इतर कोणत्या राज्यात…
जत तालुक्यातील कर्नाटक सीमेलगत असलेल्या ६१ गावांचा पाणी प्रश्न सुटावा यासाठीच्या विस्तारित म्हैसाळ योजनेच्या दुसर्या टप्प्यातील ९२३ कोटींच्या कामाची निविदा…
राममंदिर प्राणप्रतिष्ठेत जाण्याच्या प्रश्नावर आचार्य म्हणाले की, राम मंदिराचे निमंत्रण स्वीकारणे हा गुन्हा असेल, तर त्याची शिक्षा मी भोगायला तयार…
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ‘सत्ता परिवर्तन महासभेचे’ आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी आंबेडकर बोलत होते.
भाजयुमोचे राष्ट्रीय अधिवेशन कुठे घ्यायचे यासाठी दोन राज्यांमध्ये स्पर्धा होती.अखेर महाराष्ट्रातील नागपूर शहराची निवड करण्यात आली असे, भाजयुमोचे रोहित पारवे…
नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सोमनाथ भारती सलग तिसऱ्यांदा मालवीय नगर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते दिल्ली…
पुण्यातील सर्वपक्षीय राजकारणी भित्रट आहेत. याचे कारण शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याची त्यांना भीती वाटते. पाणीकपात केली, तर मतदार नाराज होतील…