scorecardresearch

मोदी सकाळी अकरा वाजता उठत नाहीत; राज यांना जावडेकरांचा टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी इतरांसारखे सकाळी अकरा वाजता उठत नाहीत असा टोला केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी मनसे अध्यक्ष…

पवारांच्या दुटप्पीपणावर जनतेचा विश्वास नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पावणेपाच वर्षे सरकारमध्ये असले की, धर्मनिरपेक्ष आणि निवडणुकीच्या काळात तीन महिने जातीयवादाची भाषा बोलत असतात.

ठाण्यात ‘इच्छुकां’मुळे शिवसेनेची वाट बिकट

ठाणे आणि नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्य़ातील विधानसभेच्या २४ जागांपैकी अधिकाधिक जागांवर विजय मिळविण्याची चांगली संधी यंदा शिवसेना-भाजप या दोन…

आपटी बार : झैर्नामा!

निवडणुका जाहीर झाल्याने नेत्यांच्या घरात खलबतखाने सुरू झालेत, आणि खबरे अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. अशा ‘आतल्या गोटा’तल्या, खबरी सूत्रांकडून मिळणाऱ्या ‘अनधिकृत’…

मित्र पक्षात कुणी किती समजूतदारपणा दाखवावा हे ज्याने त्याने ठरवावे – जावडेकर

लोकशाहीत प्रत्येक पक्षाला आपल्या निर्णयाचे स्वातंत्र्य आहे. किती समजूतदारपणा दाखवायचा हे त्या-त्या पक्षाने ठरवायचे आहे.

कार्यकर्तेपण हा बदल घडण्यासाठीचा प्राण – प्रकाश जावडेकर

परिवर्तन यशस्वी होऊ शकते. पण त्यासाठी कुणाला तरी पुढाकार घ्यावा लागतो. कार्यकर्तेपण हा कोणताही बदल घडण्यासाठीचा प्राण असतो,’ असे मत…

लोकशाहीत प्रत्येक पक्षाला निर्णयाचे स्वातंत्र्य – जावडेकर

‘निवडणुका जाहीर झाल्या-झाल्या मित्र पक्षांमध्ये अस्थिरता निर्माण होते, पण दोन-तीन दिवसात सारे सुरळीत होईल. तरीही लोकशाहीत प्रत्येक पक्षाला निर्णयस्वातंत्र्य आहे.

मेणाच्या नळकांडय़ांतील सोनेरी भूतकाळ पुन्हा वर्तमानात!

वीतभर लांबीच्या आणि बोटभर व्यासाच्या नळकांडय़ांमध्ये िहदुस्थानी शास्त्रीय संगीताचा सोनेरी भूतकाळ दडला आहे, असे सांगितले तर खोटे वाटेल, मात्र हा…

भ्रष्टाचाराचे उच्चाटन करण्यासाठी प्रक्रिया सुलभ करणार -जावडेकर

छत्तीसगडमधील एका प्रादेशिक चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यासाठी ७० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राकेशकुमार यांना अटक…

संबंधित बातम्या