Prasad Lad News

mumbai-bank
मुंबै बँक अध्यक्षपद निवडणूक : भाजपाचे प्रसाद लाड पराभूत, राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे विजयी!

मुंबई बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या प्रसाद लाड यांचा पराभव झाला असून राष्ट्रवादीच्या सिद्धार्थ कांबळे यांचा विजय झाला आहे.

prasad lad on ashish shelar kishori pednekar conflict
“आगे आगे देखो, होता है क्या..आता संघर्षाचं रणशिंग…”, आशिष शेलारांवरील गुन्ह्याबाबत प्रसाद लाड यांचं सूचक विधान!

आशिष शेलार यांच्यावरील गुन्ह्यावरून राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे. यासंदर्भात भाजपा नेते प्रसाद लाड यांनी सूचक विधान केलं आहे.

Udhhav-and-prasad-lad
१०० कोटींच्या खाली बोलतंच नाहीत, त्यांना लिटरमागे ५-१० रुपयांची किंमत…: प्रसाद लाड

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी इंधन दरातील कपातीवरून महाविकासआघाडीवर निशाणा साधलाय.

ताज्या बातम्या