scorecardresearch

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करावी ; बाळासाहेबांची शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली मुख्यमंत्र्याकडे मागणी

दिवंगत आमदार रमेश लटके यांना देखील एक वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली ठरेल, असे मत सरनाईक यांनी पत्रात व्यक्त केले आहे.

BJP opposed Chief Minister's programme in Bhayander
भाईंदर : मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमाला भाजपचा विरोध

भाजप पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमापासून दूर ठेवण्याचा प्रयन्त केला असल्याचे आरोप करत भाजप माजी आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम स्थळीच ठिय्या आंदोलन केले.

Eknath Shinde Pratap Sarnaik 2
मतभेद आणि शाब्दिक बाचाबाचीच्या चर्चांवर प्रताप सरनाईकांसमोरच एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले, “आम्ही दोघेही…”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील नेते प्रताप सरनाईक यांच्यामध्ये फोनवर मतभेद होऊन शाब्दिक बाचाबाची झाल्याच्या जोरदार चर्चा आहेत.

cm eknath shinde pratap sarnaik
CM शिंदे आणि प्रताप सरनाईकांमध्ये फोनवरुन बाचाबाची? पूर्वेश सरनाईकांनी दोन्ही नेत्यांना टॅग करुन पोस्ट केलेला फोटो चर्चेत

ठाणे जिल्ह्यामधील शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये या दोघांच्या नावाचा समावेश होतो. सरनाईक हे शिंदे समर्थक बंडखोर आमदारांपैकी एक आहेत.

Amit Shah Supriya Sule
“मला अमितभाई शाहांवर विश्वास असून ते मला नक्की न्याय देतील, ते नेहमी…”; पुण्यामध्ये पत्रकारांसमोर सुप्रिया सुळेंचं विधान

पुण्यामधील कार्यक्रमानंतर पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नला उत्तर देताना सुप्रिया सुळेंनी केलं हे विधान

ed probe against pratap sarnaik
प्रताप सरनाईक यांची ‘ईडी’ चौकशी बंद? ; ‘टॉप्स समूह’विरोधातील तपास थांबवण्याचा अहवाल न्यायालयाने स्वीकारला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील ठाणे येथील आमदार प्रताप सरनाईक यांनाही ‘ईडी’ चौकशी प्रकरणात दिलासा मिळाला आहे.

pratap sirnaik
प्रताप सरनाईक यांना दिलासा; टॉप्स ग्रुपविरोधातील तपास बंद करण्याचा अहवाल न्यायालयाने स्वीकारला

टॉप्स ग्रुप घोटाळ्याशी संबंधित तपास बंद करण्याचा आर्थिक गुन्हे विभागाने (ईओडब्ल्यू) सादर केलेला अहवाल महानगरदंडाधिकाऱ्यांनी स्वीकारला.

amol mitkari and pratap sarnaik
“सुरत, गुवाहाटीमध्ये काय चाळे केले? भविष्यात सांगणार” प्रताप सरनाईकांच्या ‘माकडचाळे’ टीकेवर अमोल मिटकरींचा पलटवार

विधीमंडळ अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आज (२४ ऑगस्ट) सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी झाली.

pratap sarnaik and uddhav thackeray
“…पण हृदयात त्यांचे फोटो असतील” पत्रिकेतून उद्धव ठाकरेंचा फोटो हटवल्यानंतर बंडखोर आमदाराची प्रतिक्रिया, म्हणाले…

बंडखोर आमदारांनी आपल्या कार्यालयातून, बॅनर आणि पत्रिकेतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांचे फोटो हद्दपार केले…

pratap sarnaik
“मी पत्र दिलं होतं तेव्हा…”; २०२१ च्या ‘त्या’ पत्राची आठवण करुन देत बंडखोरी करणाऱ्या प्रताप सरनाईकांचा उद्धव ठाकरेंना टोला

मागील वर्षी सरनाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रामुळे एकच खळबळ उडाली होती.

संबंधित बातम्या