scorecardresearch

PM Narendra Modi Completes 20 years in Public Office gst 97
कशासाठी? मोदींसाठी… ८१५ किमीची पदयात्रा! श्रीनगरमधला पंतप्रधानांचा ‘हा’ जबरा फॅन

फहीमला विश्वास आहे की या कठीण प्रवासाच्या शेवटी त्याचं पंतप्रधान मोदींना भेटण्याचं स्वप्न नक्की पूर्ण होईल.

Laura Bassett shared funny video of prime minister of UK video
पंतप्रधानांचं हे रुप बघून तुमचा तुमच्या डोऴ्यांवर विश्वास बसणार नाही हे नक्की…

अवघ्या ३४ सेकंदाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आत्तापर्यंत हा व्हिडीओ ७.४ दशलक्ष लोकांनी बघितला आहे.

indira gandhi JRD Tata
सकारात्मक, नकारात्मक जे काही असेल सांगत जा… इंदिरांनी टाटांना लिहिलेलं पत्र व्हायरल; नेटकरी म्हणतात, “आज तुम्ही…”

या पत्रावरील कमेंट्सवरुन लोकांनी काही दशकांपूर्वीच्या या पत्राचा संबंध सध्याच्या परिस्थितीशी जोडल्याचं चित्र दिसून येत आहे. 

CoronaVirus : पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले, ‘…हे चिंताजनकच’

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तरेकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी करोना परिस्थितीसंदर्भात बोलत होते.

vaccination drive, universities to display banners, UGC
लसीकरणासाठी मोदींचे आभार मानणारे बॅनर्स विद्यापिठांबाहेर लावा; UGC चे आदेश

सर्वांच्या मोफत लसीकरणाबद्दल मोदीजी, धन्यवाद,’ अशा आशयाचे बॅनर्स लावण्याचे आदेश; केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने बनवले बॅनर्सचे डिझाईन

‘मराठवाडय़ाचे स्वतंत्र राज्य व्हावे’; खा. गायकवाड यांचे पंतप्रधानांना निवेदन

मराठवाडय़ाच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल लक्ष वेधतानाच मराठवाडय़ाचे स्वतंत्र राज्य व्हावे, या मागणीचे निवेदन लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांनी पंतप्रधान…

संबंधित बातम्या