scorecardresearch

prithviraj-chavan-1
मोदी पुन्हा सत्तेत आल्यास लोकशाहीच अस्तित्वहीन; पृथ्वीराज चव्हाण यांचा इशारा

धार्मिक ध्रुवीकरणाच्या मार्गाने भाजप निवडणुकीत आपले ईप्सित साध्य करीत आहे. भारताची उदारमतवादी लोकशाही हुकूमशाही पद्धतीची लोकशाही म्हणून ओळखली जाऊ लागली…

मुकुल वासनिकांना महाराष्ट्रातून राज्यसभेत पाठवा; पृथ्वीराज चव्हाण यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा विचार करता काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांना राजस्थानऐवजी महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवावे, असे पत्र पक्षश्रेष्ठींना पाठवले आहे.

अशोक चव्हाण यांना केंद्रात वाढते महत्त्व तर पृथ्वीराज चव्हाण यांना डावलले

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पक्षाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्यात कोठेही स्थान दिले गेले नाही.

“आम्ही नाईलाजाने सोनिया गांधी यांना खासगी स्वरुपात पत्र लिहिलं होतं, मात्र…”, पृथ्वीराज चव्हाण यांचा खुलासा

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस अंतर्गत विषयांवर सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्राबाबत आपली भूमिका स्पष्ट केलीय.

Prithviraj Chavan
“प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करता करता थांबले, कारण…”, पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशावर मोठं विधान केलंय.

“धार्मिक तेढ आणि द्वेषाचं वातावरण निर्माण करायला मोदींची मुकसंमती, कारण…”, पृथ्वीराज चव्हाण यांचा गंभीर आरोप

पृथ्वीराज चव्हाण यांनी देशातील धार्मिक तेढ आणि द्वेषाच्या वातावरणावरून भाजपासह पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केलाय.

“हेरगिरी करणारं स्पायवेअर वापराची परवानगी कोणी दिली?” पृथ्वीराज चव्हाण यांचा मोदी सरकारला सवाल

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी हेरगिरी करणाऱ्या इस्राईलच्या पेगसेस स्पायवेअरच्या खरेदीवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय.

“…त्यामुळे ममता बॅनर्जी पुन्हा कधी रंग बदलतील आणि मोदींबरोबर जातील काही सांगता येत नाही”

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान ; “काँग्रेसचं नेतृत्व कुणी करायचं ते काँग्रेस पक्ष ठरवेल”, असंही बोलून दाखवलं आहे.

Prithviraj Chavan
“उद्धव ठाकरेंना पंतप्रधान सुद्धा केलं पाहिजे”; पृथ्वीराज चव्हाण यांचं पत्रकारपरिषदेत विधान!

पंतप्रधान मोदींवर केली आहे टीका तसेच नारायण राणेंच्या मंत्रिपदाबाबतही दिली आहे प्रतिक्रिया, जाणून घ्या काय म्हणाले

संबंधित बातम्या