scorecardresearch

प्रियांका गांधी वाड्रा

प्रियांका गांधी वाड्रा

काँग्रेस
जन्म तारीख 12 Jan 1972
वय 52 Years
जन्म ठिकाण नवी दिल्ली
प्रियांका गांधी वाड्रा यांचे वैयक्तिक जीवन
वडील
राजीव गांधी
आई
सोनिया गांधी
जोडीदार
रॉबर्ट वाड्रा
मुले
मारिया, राहियान
नेट वर्थ
2.1 Billion Dollars
व्यवसाय
राजकारणी

प्रियांका गांधी वाड्रा न्यूज

( प्रियंका गांधी-वढेरा ) ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता
उत्तर प्रदेशात ‘जंगलराज’, कायद्याचे अस्तित्वच नाही; प्रियंका गांधी-वढेरा यांची टीका

उत्तर प्रदेशातील कानपूर येथे दोन मुलींवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी भाजप सरकारवर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी हल्लाबोल केला.

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव 
फोटो- लोकसत्ता टीम
सप’काँग्रेस आघाडीवर शिक्कामोर्तब ; उत्तर प्रदेशात काँग्रेस १७ जागांवर लढणार; दिल्लीत, तमिळनाडूत इंडिया आघाडीत चर्चेला गती

नव्या सूत्रानुसार ८० जागांपैकी ‘सप’ ६२ तर, काँग्रेस १७ जागा लढवू शकेल. एक जागा चंद्रशेखर आझाद यांच्या ‘आझाद समाज पक्षा’ला दिली जाईल.

आचार्य प्रमोद कृष्णम यांचा गंभीर दावा! (फोटो - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Video: “काँग्रेसमध्ये प्रियांका गांधींचा अपमान कुणाच्या इशाऱ्याने?”, निलंबित काँग्रेस नेते आचार्य प्रमोद आचार्यांचा प्रश्न; रोख नेमका कुणाकडे?

आचार्य प्रमोद कृष्णम म्हणतात, “सचिन पायलट यांचा काँग्रेसमध्ये खूप अपमान झाला आहे. पण प्रभू शंकराप्रमाणे ते सगळं विष पिऊन काम करत होते!”

वेगवेगळ्या पक्षांनी राज्यसभेसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. (PC : Sonia Gandhi FB)
सोनिया गांधी राज्यसभेची निवडणूक लढवणार? मग लोकसभेच्या रायबरेली मतदारसंघात कुणाला उमेदवारी?

राजकीय पक्षांकडून एका बाजूला लोकसभेसाठी मोर्चेबांधणी चालू असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत.

वर्ध्यातून प्रियंका गांधी यांना लढवावे, कोणी केली मागणी वाचा... (image - indian express/file photo)
वर्ध्यातून प्रियंका गांधी यांना लढवावे, कोणी केली मागणी वाचा…

लोकसभा निवडणुकीची चाहूल लागल्यानंतर सर्वच पक्ष कामाला लागल्याचे चित्र आहे. सर्वप्रथम संभाव्य उमेदवारांची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसने अशा इच्छुकांची नावे मागविणे सुरू केले आहे.

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे ईडीच्या आरोपपत्रात नाव
जमीन खरेदी प्रकरण: रॉबर्ट वाड्रांपाठोपाठ प्रियांका गांधीही ईडीच्या रडारवर; आरोपपत्रात नाव

रॉबर्ड वाड्रा यांच्यानंतर हरियाणामधील जमीन खरेदी प्रकरणात त्यांच्या पत्नी आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचेही नाव ईडीने आरोपत्रात दाखल केले आहे.

ईडीच्या चार्जशीटमध्ये रॉबर्ट वाड्रा यांचं नाव (फोटो - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
ईडीच्या आरोपपत्रात रॉबर्ट वाड्रांचं नाव; ‘या’ प्रकरणात चौकशी होण्याची शक्यता!

रॉबर्ट वाड्रा यांनी लंडनमधील आर्थिक घोटाळ्याशी संबंधित मालमत्तांचं नुतनीकरण व त्यात वास्तव्य केल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे.

प्रियांका गांधी, अविनाश पांडे (फोटो सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम, अविनाश पांडे यांचे एक्स अकाऊंट)
उत्तर प्रदेश काँग्रेसमध्ये मोठा बदल! प्रियांका गांधी यांना हटवून अविनाश पांडेंकडे प्रभारीपद

प्रियांका गांधी यांच्याकडे सप्टेंबर २०२० पासून उत्तर प्रदेश काँग्रेसच्या प्रभारीपदाची जबाबदारी होती.

 प्रियंका गांधी
मणिपूरला जायला वेळ नाही, सामना बघायला आहे; प्रियंका गांधींची टीका

जिथे अभिमान आणि सन्मानाची बाब असते तिथे पंतप्रधान जातात पण संकटाच्या परिस्थितीपासून ते दूर राहतात अशी टीका त्यांनी केली.

प्रियांका गांधी वाड्रा यांनी तेलंगणा विधानसभेच्या निवडणूक प्रचारात इंदिरा गांधी यांचा वारसा सांगितला. त्यावरून मुख्यमंत्री केसीआर हे काँग्रेसवर बरसले. (Photo - PTI)
Telangana Polls : इंदिरा गांधींच्या काळात कुपोषणामुळे मृत्यू, नक्षलवादाचा उदय; केसीआर यांची काँग्रेसवर टीका

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तेलंगणासाठी (पूर्वीचे एकत्रित आंध्र प्रदेश) केलेल्या कामांचा वारसा प्रियांका गांधी वाड्रा यांनी प्रचारात सांगितला. त्यानंतर केसीआर यांनी या दाव्यावर हल्लाबोल करत इंदिरा गांधी यांच्या काळात कुपोषणामुळे लोकांचे कसे मृत्यू झाले, याची उदाहरणे दिली.

संबंधित बातम्या