scorecardresearch

प्रियांका गांधी वाड्रा

प्रियांका गांधी वाड्रा

काँग्रेस
जन्म तारीख 12 Jan 1972
वय 52 Years
जन्म ठिकाण नवी दिल्ली
प्रियांका गांधी वाड्रा यांचे वैयक्तिक जीवन
वडील
राजीव गांधी
आई
सोनिया गांधी
जोडीदार
रॉबर्ट वाड्रा
मुले
मारिया, राहियान
नेट वर्थ
2.1 Billion Dollars
व्यवसाय
राजकारणी

प्रियांका गांधी वाड्रा न्यूज

काँग्रेसची एकही मोठी सभा झालेली नाही.(फोटो- संग्रहित छायाचित्र)
चंद्रपूर : प्रियंका गांधींची सभा मिळत नसल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींची सभाही रद्द

प्रियंका गांधी यांच्या सभेसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांनी आग्रह धरल्यानंतरही त्यांची सभा मिळत नसल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे.

(काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांची उत्तराखंडमधील रुरकी येथे शनिवारी जाहीर सभा झाली.)
‘महत्त्वाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवा’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात वापरलेल्या शब्दांनी वाहवत जाऊ नका, तर आगामी लोकसभा निवडणुकीत बदलासाठी मतदान करा असे आवाहन काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वढेरा यांनी शनिवारी केले.

( रॉबर्ट वढेरा )
मला अनेक पक्षांकडून राजकारणप्रवेशाचे आवतण; प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांचा दावा

‘‘मला खासदार व्हावेसे वाटत असेल तर मी अमेठी लोकसभा मतदारसंघातून लढावे, अशी तेथील लोकांचीच अपेक्षा आहे,’’ असा दावा ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत वढेरा यांनी केला आहे.

रॉबर्ट वाड्रा यांनी अमेठीमधून निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. (Express Photo by Anil Sharma)
अमेठी लोकसभेसाठी गांधी कुटुंबाचे जावई रॉबर्ट वाड्रा इच्छूक, म्हणाले, ‘स्मृती इराणींना लोक कंटाळले’

प्रियांका गांधी यांचे पती आणि सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वाड्रा अमेठीमधून निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत. स्मृती इराणींना येथील जनता कंटाळली असल्याचे ते म्हणाले.

राहुल गांधी १३ एप्रिल तर प्रियंका गांधी १५ एप्रिलला विदर्भात
राहुल गांधी १३ एप्रिल तर प्रियंका गांधी १५ एप्रिलला विदर्भात, ‘या’ ठिकाणी होणार जाहीर सभा

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, नागपूर आणि रामटेक येथे १९ एप्रिलला मतदान होत आहे.

अमेठी रायबरेलीच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये संभ्रम ( फोटो - द इंडियन एक्सप्रेस )
राहुल आणि प्रियांका गांधींमुळे अमेठी आणि रायबरेलीची उमेदवारी अजूनही गुलदस्त्यात; काँग्रेसमधील संभ्रमाचे कारण काय?

काँग्रेसने अमेठी आणि रायबरेलीतील उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली नाही. त्यामुळे याठिकाणी गांधी घराण्यातील व्यक्ती निवडणूक लढवणार की बाहेरच्या व्यक्तीला संधी दिली जाईल, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

( प्रियंका गांधी-वढेरा ) ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता
उत्तर प्रदेशात ‘जंगलराज’, कायद्याचे अस्तित्वच नाही; प्रियंका गांधी-वढेरा यांची टीका

उत्तर प्रदेशातील कानपूर येथे दोन मुलींवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी भाजप सरकारवर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी हल्लाबोल केला.

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव 
फोटो- लोकसत्ता टीम
सप’काँग्रेस आघाडीवर शिक्कामोर्तब ; उत्तर प्रदेशात काँग्रेस १७ जागांवर लढणार; दिल्लीत, तमिळनाडूत इंडिया आघाडीत चर्चेला गती

नव्या सूत्रानुसार ८० जागांपैकी ‘सप’ ६२ तर, काँग्रेस १७ जागा लढवू शकेल. एक जागा चंद्रशेखर आझाद यांच्या ‘आझाद समाज पक्षा’ला दिली जाईल.

आचार्य प्रमोद कृष्णम यांचा गंभीर दावा! (फोटो - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Video: “काँग्रेसमध्ये प्रियांका गांधींचा अपमान कुणाच्या इशाऱ्याने?”, निलंबित काँग्रेस नेते आचार्य प्रमोद आचार्यांचा प्रश्न; रोख नेमका कुणाकडे?

आचार्य प्रमोद कृष्णम म्हणतात, “सचिन पायलट यांचा काँग्रेसमध्ये खूप अपमान झाला आहे. पण प्रभू शंकराप्रमाणे ते सगळं विष पिऊन काम करत होते!”

वेगवेगळ्या पक्षांनी राज्यसभेसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. (PC : Sonia Gandhi FB)
सोनिया गांधी राज्यसभेची निवडणूक लढवणार? मग लोकसभेच्या रायबरेली मतदारसंघात कुणाला उमेदवारी?

राजकीय पक्षांकडून एका बाजूला लोकसभेसाठी मोर्चेबांधणी चालू असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत.

संबंधित बातम्या