scorecardresearch

पुणे

पुणे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, मुळा व मुठा ह्या दोन नद्यांच्या किनारी वसलेले असून येथे पुणे (Pune) जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. नागरी सोईसुविधा आणि विकासाबाबतीत पुणे हे संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईनंतर आघाडीवर आहे.  भारतातील सातवे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले आणि महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातील दुसरे सर्वात मोठे शहर आहे.  हे अनेक वेळा “भारतातील सर्वात राहण्यायोग्य शहर” म्हणून ओळखले गेले आहे.

पीसीएमसी, पीएमसी आणि कॅम्प, खडकी आणि देहू रोड या तीन कॅन्टोन्मेंट शहरांसह पुणे महानगरपालिका क्षेत्रासह, पुणे महानगर प्रदेश(PMR) या नावाचे शहरी क्षेत्र आहेत. पुणे शहर ही महाराष्ट्राची’सांस्कृतिक राजधानी’ (Maharashtra’s Traditional Capital) म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे शहरात असलेल्या नामांकित शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. पुणे शहर उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातसुद्धा अग्रेसर आहे.Read More
Vasant More has many cars gold and silver
वसंत मोरे यांच्याकडे आहेत अनेक गाड्या, सोने आणि चांदी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र करून वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

Concession for students to attend school due to highest temperature in state
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत… काय आहे शालेय शिक्षण विभागाचा निर्णय?

तापमानवाढीमुळे राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत देण्याचा प्रस्ताव प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संचालकांनी शालेय शिक्षण विभागाला सादर…

Vasant More secretly went to the Collectors office on Friday and filed his candidature
वसंत मोरे गुपचूप आले, उमेदवारी अर्ज भरून गेले

लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम करून वंचित बहुजन आघाडीतर्फे निवडणूक लढविणारे वसंत मोरे यांनी शुक्रवारी गुपचूप जिल्हाधिकारी कार्यालयात…

Heat wave again in Vidarbha Akola recorded the highest temperature on Friday
विदर्भात पुन्हा उष्णतेची लाट? जाणून घ्या, अकोल्यात पारा कुठे पोहचला

आद्रतायुक्त उष्ण वाऱ्यामुळे विदर्भ पुन्हा तापला आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील आजवरच्या सर्वोच्च तापमानाची नोंद शुक्रवारी अकोल्यात झाली.

Extension of time for registration of BBA BMS BCA entrance exam
बीबीए, बीएमएस, बीसीए प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ… आतापपर्यंत किती अर्ज झाले दाखल?

व्यवस्थापनशास्त्र पदवी (बीबीए, बीएमएस), संगणक उपयोजन (बीसीए) पदवी अभ्यासक्रमांच्या समाईक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) ४८ हजार १८२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

MNS workers are active in the campaign of Sunetra Pawar In Baramati
बारामतीत मनसेचे कार्यकर्ते सुनेत्रा पवारांच्या प्रचारात सक्रीय

बारामती लोकसभा मतदारसंघातील मनसे कार्यकर्ते जोमाने काम करुन सुनेत्रा पवार यांच्या विजयात वाटेकरी ठरतील अशी ग्वाही मनसे पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

Pune, gun firing, hotel,
पुणे : शहरात गोळीबारीची सलग चौथी घटना, हॉटेलमध्ये गोळीबार

हॉटेलमध्ये पैशाची मागणी करून पैसे न दिल्याने सराईतांनी एकावर गोळीबार केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री येरवडा भागात घडली.

ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनींवर रॅगिंग झाल्याचा प्रकार समोर आला होता. आता अधिष्ठात्यांनी रॅगिंग झालेच नसल्याचा…

School girl missing, Nanded city area,
पुणे : नांदेड सिटीतून शाळकरी मुलगी बेपत्ता, पोलीस आयुक्त रस्त्यावर, मुलगी सुखरूप रांजणगावमध्ये सापडली

नांदेड सिटी परिसरातून एक शाळकरी मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पोलीस आयुक्तांसह गुन्हे शाखेतील अधिकारी रस्त्यावर उतरले. बेपत्ता झालेली मुलगी गुरुवारी सायंकाळी…

Dhangekar Kolhe and supriya Sule sat in front of the stage in the hot sun.
मोदींना सत्तेचा उन्माद! ; शरद पवार यांचा आरोप; पुणे जिल्ह्यातील मविआ उमेदवारांचे अर्ज दाखल

पुणे जिल्ह्यातील तीन मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या तीन उमेदवारांनी गुरुवारी अर्ज दाखल केले.

संबंधित बातम्या