scorecardresearch

पुणे पोलिस

पुणे शहर पोलीस विभाग (PCPD) हा पुण्यामध्ये सुव्यवस्था आणि कायद्याचे पालन व्हावे यासाठी सतत तत्पर असतो. हा विभाग महाराष्ट्र पोलीस दलाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. पुण्यातील पोलीस दलाचे प्रमुख पोलीस आयुक्त असतात. या पदासाठी आय.ए.एस अधिकाऱ्याची नेमणूक राज्य सरकारमधील गृह खात्याद्वारे करण्यात येते. डिसेंबर २०२२ मध्ये पुणे पोलीस दलाच्या प्रमुखपदी रितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. पुण्यामध्ये असलेल्या आयुक्तालयाचे बांधकाम १९६५ मध्ये पूर्ण झाले होते. जुलै १९६५ मध्ये त्या वास्तूचा वापर पोलीस दलाकडून करायला सुरुवात झाली. पुण्यामध्ये एकूण ३० पोलीस ठाणी आहेत. येथील वाहतूकीवरुन नियंत्रण ठेवायचे काम पुणे पोलीस दलाच्या वाहतूक नियंत्रण कक्षामार्फत पार पाडले जाते. पेशव्यांच्या काळामध्ये कोतवाल यांच्या स्वरुपामध्ये पोलीस यंत्रणा अस्तित्त्वात होती असे म्हटले जाते. तेव्हा सोमवार पेठ, वेताळ पेठ, रविवार पेठ आणि बुधवार पेठ या ठिकाणी कोतवालांची ठाणी होती. ब्रिटीशांच्या आगमनानंतर १८६१ मध्ये पुण्यामध्ये अधिकृतपणे पोलीस दलाची स्थापना करण्यात आली. Read More
Pune police checking, gangsters gun, 2 Incidents of Gun Violence, Gun Violence Reported in pune, firing in hadapsar, firing on jangli maharaj road, firing in pune, violence in pune, pune police, crime news, marathi news,
पुणे : गुंडांच्या झाडाझडतीनंतर शहरात गोळीबाराच्या दोन घटना,जंगली महाराज रस्ता, हडपसर भागात गोळीबार

अभिनेता सलमान खानच्या घराजवळ झालेल्या गोळीबारानंतर पोलीस आयुक्तालयात मंगळवारी सायंकाळी पिस्तूल बाळगणाऱ्या गुंडांची झाडाझडती घेण्यात आली. झाडाझडती झाल्यानंतर बुधवार सकाळी…

Pune, Doctor Cheated, rs 5 crore, religious settlement Scam , case registered against 5 persons, Pune Doctor Cheated rs 5 crore, religious settlement Doctor Cheated,
स्वर्गप्राप्तीच्या आमिषाने डॉक्टरची पाच कोटींची फसवणूक

पत्नीशी सुरू असलेल्या वादात धार्मिक तोडग्याचे आमिष दाखवून कोंढवा भागातील एका डॉक्टरची पाच कोटी ३७ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा…

pune, Young Man Arrested, Raping College Girl, Threatening with girl obscne Video, Pune Police Investigate, girl attempted suicide, crime in pune, pune news,
धक्कादायक : मोबाइलवर चित्रफीत काढून महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार; तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

महाविद्यालयीन तरुणीची मोबाइलवर चित्रफीत काढून तरुणाने सतत धमकावून तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने विषारी…

Pune cyber crime Five Delivery Boy
दिवसा डिलीव्हरी बॉय, रात्री सायबर क्रिमिनल; कोट्यवधीची फसवणूक करणारे आरोपी जेरबंद

पुणे सायबर सेलने पुण्यात ऑनलाईन शेअर ट्रेडिंगच्या नावाने फसवणूक करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला अटक केली. हाँगकाँगमधून फसवणुकीचे रॅकेट चालविणाऱ्यांना या…

traffic police action against goon nilesh ghaiwal
गुंड नीलेश घायवळला वाहतूक शाखेचा दणका, मोटारींना काळ्या रंगाच्या काचांचा वापर केल्याप्रकरणी दंड

नगर रस्त्यावरून घायवळ त्याच्या साथीदारांसह काळ्या काचा असलेल्या तीन मोटारींतून निघाला होता.

pune condom in samosa news in marathi
पुण्यात सामोशामध्ये कंडोम, गुटखा आणि खडे; एकाला अटक

पोलिसांनी अधिक तपास केला असता यामागचं खरं कारण समोर आलं आहे. यासंदर्भात पोलिसांनी ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून एकाला…

in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाज खान याने राजू चिद्रावार यांच्या घराच्या दारावर लाथ मारली होती. त्याचा जाब विचारण्यासाठी राजू, त्यांची पत्नी…

Pune Police Arrest Nigerian Woman in Mumbai for Mephedrone Smuggling
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक

शेखने नायजेरियन महिलेला आतापर्यंत सात ते आठ वेळा मेफेड्रोनची विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. शेखच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर…

pune on nagar road bhivari village robbers threatened with weapons beaten women looted
पुणे : नगर रस्त्यावरील बिवरी गावात दरोडा; महिलांना मारहाण करून १६ लाखांची लूट

नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात असलेल्या बिवरी गावातील एका घरावर मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकला. दरोडेखोरांनी महिलांना शस्त्राचा धाक दाखवून १६ लाख…

Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा

संपत्तीच्या वादातून महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची वाघोली परिसरात घडली. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा…

Pune, Man, Cheated, Bank, Rs 18 Lakh, Car Loan, Fake Documents, crime register, police, marathi news, maharashtra,
बनावट कागदत्रांद्वारे बँकेकडून १८ लाखांचे वाहन कर्ज; फसवणूक प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा

आरोपीने महागडी मोटार खरेदीसाठी एका वाहन विक्री दालनाच्या नावे सिंहगड रस्त्यावरील विद्या सहकारी बँकेत शाखेत कर्जप्रकरण सादर केले होते. नाईकने…

संबंधित बातम्या