scorecardresearch

पंजाब

पंजाब (Punjab) हे भारत आणि पाकिस्तानच्या सीमेलगतचे सर्वात महत्त्वपूर्ण राज्य आहे. पाच पवित्र नद्यांवर वसलेल्या या ठिकाणी गुरु नानक यांनी शीख धर्माची स्थापना केली. चंदीगड ही पंजाबची राजधानी आहे. हे शहर पंजाबसह हरियाणा (Haryana) राज्याची संयुक्त राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. पंजाबमध्ये पंजाबीसह हिंदी, हरयाणवी आणि अनेक भाषा देखील बोलल्या जातात. तेथे शीख समुदायाची गुरुमुखी भाषा शिकवली जाते. या राज्यामध्ये गव्हाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्याने पंजाबला भारताचे गव्हाचे कोठार अशी उपमा दिली जाते.

पंजाबचे क्षेत्रफळ ५०,३६२ चौरस किमी इतके असून या राज्यामध्ये २० जिल्हे आहेत. पंजाब प्रांत त्यांच्या खाद्यसंस्कृतीसाठीही फार प्रसिद्ध आहे. वीरांची भूमी असलेल्या पंजाबला महान इतिहास लाभला आहे. भगवंत मान सध्याचे पंजाबचे मुख्यमंत्री आहेत.
Read More
Harsimrat Kaur Badal
उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रचार सुरू, तीन टर्म खासदार राहिलेल्या हरसिमरत कौर बादल यांना लोकसभेचे तिकीट मिळणार का?

हरसिमरत कौर बादल या तीन वेळा शिरोमणी अकाली दल (एसएडी)च्या तिकिटावर भटिंडा येथून निवडून आल्या आहेत. यंदाही पक्ष त्यांना उमेदवारी…

Sarabjit singh Khalsa
इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्याचा मुलगा लढवणार लोकसभा निवडणूक, कोण आहेत सरबजित सिंग खालसा? प्रीमियम स्टोरी

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करणार्‍या त्यांच्या सुरक्षा रक्षकांपैकी एक असणार्‍या बेअंत सिंग यांच्या मुलाने लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा…

Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?

८० च्या दशकात अमर सिंग चमकीला पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीचे सर्वाधिक प्रसिद्ध गायक होते. मृत्यूच्या ३६ वर्षांनंतरही चमकीला यांचे जीवन अन्…

jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी? प्रीमियम स्टोरी

१३ एप्रिल १९१९ रोजी घडलेल्या या अमानुष दुर्घटनेनं पंजाबसह संपूर्ण देश हादरला होता. अमृतसरमध्ये घडलेली ही दुर्घटना म्हणजे ब्रिटिशांच्या क्रूरतेचा…

fact check movement against evm jallianwala bagh punjab no this video festival held himachal pradesh
Fact check : पंजाबमध्ये ईव्हीएमविरोधात निदर्शने? हजारो लोक रस्त्यावर; जाणून घ्या काय आहे Video मागील सत्य?

लोकसभा निवडणुकीपूर्वी पंजाबमध्ये ईव्हीएमविरोधात आंदोलन सुरू झाल्याचा दावाही या व्हिडीओच्या माध्यमातून केला जात आहे. पण, हा व्हिडीओ खरंच पंजाबमधील आहे…

IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”

Preity Zinta Post For Shashank Singh: पंजाब किंग्सने दुसराच खेळाडू समजून शशांकला आपल्या संघासाठी खरेदी केल्याची जोरदार चर्चा तेव्हाही रंगली…

stray dogs at least five dog attack on kid cctv footage video viral on social media
VIDEO: भयंकर! घाबरून पळणार इतक्यात जमिनीवर पाडलं अन्…; चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला

भयंकर घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

lok sabha election in punjab four way contest in punjab bjp contest elections alone in punjab
Lok Sabha Polls 2024: पंजाबमधील चौरंगी सामन्यात दलबदलूंवरच भिस्त

पंजाबमध्ये मोदींचा चेहरा घेऊन फिरण्याऐवजी भाजपचा भर अन्य पक्षांतील प्रस्थापित नेत्यांना आपल्याकडे खेचून घेण्यावर राहिला आहे.

Rajinder Pal Kaur
“भाजपात सहभागी होण्यासाठी ५ कोटींची ऑफर”, आप आमदाराची पोलिसात तक्रार; गुन्हा दाखल

लुधियाना पोलिसांमधील सूत्रांनी सांगितलं आहे की, आमदार राजिंदरपाल कौर छीना यांनी काही फोन नंबर पोलिसांना दिले आहेत. ज्यावरून त्यांना ऑफर…

Punjab Girl, 10, Dies After Eating Cake Ordered Online On Her Birthday
वाढदिवसाला ऑनलाईन मागवलेला केक खाल्ल्याने दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू, कुठे घडली घटना?

दहा वर्षांच्या मुलीचा वाढदिवस होता, केक खाल्ल्याने सगळ्यांनाच त्रास झाला. तर या मुलीचा या घटनेत मृत्यू झाला.

Congress MP Ravneet Singh Bittu joined the BJP
राहुल गांधींना आणखी एक धक्का; तीन टर्म खासदार राहिलेल्या ‘या’ नेत्याने धरली भाजपाची वाट

माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांचे नातू रवनीत सिंह बिट्टू यांनी मंगळवारी (२६ मार्च) भाजपामध्ये प्रवेश केला. बिट्टू हे राहुल गांधी…

संबंधित बातम्या